दिनांक ९ ऑक्टोबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
- जागतिक टपाल दिन
- हंगुल दिन: दक्षिण कोरिया.
- स्वातंत्र्य दिन: युगांडा.
- शिरकाण स्मृती दिन: रोमेनिया.
- २००१: ट्रेंटन, न्यू जर्सी या शहरातून अँथ्रॅक्सचे जंतू असलेली पाकिटे टपालाने पाठवली.
- २००४: अफगाणिस्तानमध्ये निवडणूका.
- २००६: उत्तर कोरियाने परमाणु बॉम्बची चाचणी घेतली.
- १२६१: दिनिस, पोर्तुगालचा राजा.
- १३२८: पीटर पहिला, सायप्रसचा राजा.
- १७५७: चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा.
- १८६५: जॉन रीडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७३: चार्ल्स वॉल्ग्रीन, अमेरिकन उद्योगपती.
- १९४६: तान्सु सिलर, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
- १९५०: मिक मलोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१: जॉफ कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३: टोनी शालूब, अमेरिकन अभिनेता.
- १९७५: महेन्द्र नागामूटू, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १०४७: पोप क्लेमेंट दुसरा.
- १३९०: जॉन पहिला, कॅस्टिलचा राजा.
- १५९७: अशिकागा योशियाकी, जपानी शोगन.
- १९३४: अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हियाचा राजा.
- १९३४: लुई बार्थु, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९५८: पोप पायस बारावा.
- १९८७: गुरू गोपीनाथ, भारतीय नर्तक.
- १९९५: अलेक डग्लस-होम, फ्रांसचा पंतप्रधान.
ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |