दिनांक २ ऑक्टोबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
मोहनदास करमचंद गांधी / महात्मा गांधी - (२ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८) भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ. ‘महात्मा गांधी’ या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले (गांधी जयंती).
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: गिनी.
- गांधी जयंती: भारत.
- १९२५: जॉन लोगी बेअर्डने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
- १९६७: थर्गूड मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा पहिला श्यामवर्णीय न्यायाधीश झाला.
- २००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हेनियामध्ये चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
- १८६९: महात्मा गांधी (गांधी जयंती).
- १९०४: लाल बहादूर शास्त्री, भारतीय पंतप्रधान.
- १९३०: जयसिंगराव घोरपडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३९: बुधि कुंदरन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९५०: पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
- १९७१: कौशल इनामदार , भारतीय संगीतकार
- १८०३: सॅम्युएल ऍडम्स, अमेरिकन क्रांतिकारी.
- १९७५: कुमारस्वामी कामराज, तमिळनाडूचे मुख्यमंत्री.
- २०२१: द. मा. मिरासदार / दत्ताराम मारुती मिरासदार (मराठी साहित्यिक, कथाकथनकार, विनोदी लेखक, पटकथाकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, जन्म: ४ ऑक्टोबर १९३३)
ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |