१६ ऑक्टोबर दिनविशेष

१६ ऑक्टोबर दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १६ ऑक्टोबर चे दिनविशेष.
१६ ऑक्टोबर दिनविशेष | 16 October in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १६ ऑक्टोबर चे दिनविशेष


TEXT - TEXT

शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०२१

जागतिक दिवस
१६ ऑक्टोबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • जागतिक अन्न दिन.

ठळक घटना / घडामोडी
१६ ऑक्टोबर रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७७५: ब्रिटीश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलंड शहर जाळले.
 • १७९३: मेरी आंत्वानेतला गिलोटिनखाली मृत्युदंड.
 • १८६९: कार्डिफ जायंटचा शोध.
 • १९०५: लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला.
 • १९१६: मार्गारेट सँगरने प्लॅन्ड पेरंटहूड या संस्थेची स्थापना केली.
 • १९२३: वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली.
 • १९५१: पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या.
 • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चंद्रपूर येथे आपल्या सुमारे ३ लक्ष अनुयायांसोबत तिसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
 • १९७८: जॉन पॉल दुसरा पोपपदी.
 • १९९१: कायलीन, टेक्सास येथे जॉर्ज हेनार्डने एका हॉटेलात अंदाधुंद गोळ्या चालवून २३ लोकांना ठार मारले व २० जखमी केले.
 • १९९६: ग्वाटेमाला सिटीतील एस्तादियो मातियो फ्लोरेस या ३६,००० लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियममध्ये ४७,००० लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरीत ८४ ठार, १८० जखमी.
 • १९९८: चिलीच्या भूतपूर्व हुकुमशहा जनरल ऑगुस्तो पिनोशेला खूनाच्या आरोपाखाली लंडनमध्ये अटक.

जन्म / वाढदिवस / जयंती
१६ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १४३०: जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १८४०: कुरोदा कियोताका, जपानी पंतप्रधान.
 • १८५४: ऑस्कर वाइल्ड, आयरिश लेखक.
 • १८७६: जिमी सिंकलेर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १८८६: डेव्हिड बेन-गुरियन, इस्रायेलचा पहिला पंतप्रधान.
 • १८९०: अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
 • १९१४: झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
 • १९४८: हेमा मालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
 • १९५८: टिम रॉबिन्स, अमेरिकन अभिनेता.
 • १९४४: बॉब कॉटॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९५९: अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
 • १९७१: डेव्हिड जॉन्सन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९७५: जॉक कॅलिस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
 • १९७५: सदागोपान रमेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
१६ ऑक्टोबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १३५५: लुई, सिसिलीचा राजा.
 • १५९१: पोप ग्रेगरी चौदावा.
 • १७९६: व्हिक्टर आमाद्युस, सव्हॉयचा राजा.
 • १८९३: पॅत्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९५०: वि. ग. केतकर, पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक.
 • १९५९: अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री, मार्शल प्लॅनचा उद्गाता.
 • १९९९: मोशे दायान, इस्रायेली सेनापती.
 • १९९७: जेम्स मिशनर, अमेरिकन लेखक.

दिनविशेष        ऑक्टोबर महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑक्टोबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.