Loading ...

जेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती

जेजुरी गड पर्वत, जेजुरीच्या खंडोबाची आरती - जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर [Jejuri Gad, Jejurichya Khandobachi Aarti].

जेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती | Jejuri Gad - Kejurichya Jhandobachi Aarti

जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर


जेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती

(Jejuri Gad - Kejurichya Jhandobachi Aarti).



जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार ।
मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥
नाना परिची रचना रचली अपार ।
तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्हारी तूचि प्रचंडा ॥ जय देव जय देव ॥ धृ० ॥

मणिमल्ल दैत्य प्रबल तो जाहला ।
त्रिभुवनी त्याने प्रलय मांडिला ॥
नाटोपे कोणास वरदे मातला ।
देवगण गंधर्व कापती त्याला ॥ जय देव ॥ २ ॥

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
चरणी पृष्ठी खड्गे वर्मी स्थापिसी ।
अंती वर दे दैत्या मुक्ती पै देसी ॥ जय देव जय देव ॥ ३ ॥

मणिमल्ल नामे मल्लारी देवा ।
संकट पडले आहे जेजुरी ॥
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी ॥

टीप: वरील साहित्य केवळ पारंपरिक श्रद्धांवर आधारित असून, वाचकांनी विवेकबुद्धी जपून अंधश्रद्धेपासून दूर राहावे.

जेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती (व्हिडिओ)



अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची