२९ सप्टेंबर दिनविशेष

२९ सप्टेंबर दिनविशेष - [29 September in History] दिनांक २९ सप्टेंबर च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
मोहिनी भारद्वाज

दिनांक २९ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


मोहिनी भारद्वाज - या एक सेवानिवृत्त अमेरिकन कलात्मक जिम्नॅस्ट आहेत.


जागतिक दिवस
  • संशोधक दिन: आर्जेन्टिना.
ठळक घटना / घडामोडी
  • १९१६: जॉन डी. रॉकफेलर पहिला अब्जाधीश (अमेरिकन डॉलरमध्ये) झाला.
  • २००९: सामो‌आजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप आणि त्सुनामी.
जन्म / वाढदिवस
  • १९३०: रामनाथ केणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४१: डेव्हिड स्टील, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५७: क्रिस ब्रोड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७८: मोहिनी भारद्वाज, अमेरिकन जिम्नॅस्ट.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
  • १९८७: हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.
  • २००६: वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / सप्टेंबर
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.