दिनांक २१ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
जितेंद्र अभिषेकी - (२१ सप्टेंबर १९३२ - ७ नोव्हेंबर १९९८) एक प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतकार व गायक होते.
जागतिक दिवस
- आंतरराष्ट्रीय शांती दिन.
- स्वातंत्र्य दिन: माल्टा, बेलीझ, आर्मेनिया.
- १८२७: जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी या दैवी शक्तीने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली.
- १९९५: भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले.
- २००३: गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले.
- १८६६: एच.जी. वेल्स, अमेरिकन लेखक..
- १९३२: पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.
- १९७९: क्रिस गेल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९८०: करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.
- १३२७: एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १७४३: सवाई जयसिंह, जयपूर संस्थानाचा राजा.
- १९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |