दिनांक २८ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
लता मंगेशकर - (२८ सप्टेंबर १९२९) या एक भारतीय गायिका आहेत. भारताच्या मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते.
जागतिक दिवस
- चेक राष्ट्र दिन: चेक प्रजासत्ताक.
- शिक्षक दिन: तैवान.
- १९२८: युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा काढून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.
- १९५८: फ्रांसने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताकअस्तित्त्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.
- १९७१: युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
- १९२५: सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
- १९२९: लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.
- १९८७: हिलरी डफ, अमेरिकन अभिनेत्री.
- ११९७: हेन्री सहावा, पवित्र रोमन सम्राट.
- १९१४: रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
- १९९१: माइल्स डेव्हिस, अमेरिकन जॅझ संगीतकार.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / सप्टेंबर | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |