Loading ...

७ ऑगस्ट दिनविशेष

७ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ ऑगस्ट चे दिनविशेष.

७ ऑगस्ट दिनविशेष | 7 August in History

दिनांक ७ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


रवींद्रनाथ टागोर - (७ मे १८६१ - ७ ऑगस्ट १९४१) रवींद्रनाथ ठाकूर ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.


शेवटचा बदल ७ ऑगस्ट २०२६

जागतिक दिवस

७ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • स्वातंत्र्य दिन: कोट दि आयव्होर.
  • मुक्ती दिन: टर्क्स व कैकोस द्वीप.

ठळक घटना (घडामोडी)

७ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १७९४: व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकऱ्यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.
  • १८१९: बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
  • १८८८: लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.
  • १९४२: दुसरे महायुद्ध - ग्वादालकॅनालची लढाई सुरू.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.
  • १९४७: थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
  • १९४७: मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
  • १९६०: कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६४: व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्षलिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
  • १९६५: सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
  • १९६७: व्हियेतनाम युद्ध - चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.
  • १९७६: व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
  • १९९१: सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
  • १९९७: फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.
  • १९९८: टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

७ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ३१७: कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.
  • १८१६: माटा हारी, डच गुप्तहेर.
  • १९२५: डॉ. एम. एस. स्वामिनाथन (ज्येष्ठ भारतीय कृषी शास्त्रज्ञ आणि भारतातील हरित क्रांतीचे प्रणेते, मृत्यू: २८ सप्टेंबर २०२३).
  • १९३७: डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४०: ज्यॉँ-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.
  • १९४८: ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.
  • १९५९: अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६६: जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.
  • १९७१: डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

७ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ४६१: माजोरियन, रोमन सम्राट.
  • ४७९: युराकु, जपानी सम्राट.
  • ११०६: हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८५५: मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४१: रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९७३: जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २००४: रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.
  • २००५: पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष

विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची