Loading ...
/* Dont copy */

२८ ऑगस्ट दिनविशेष

२८ ऑगस्ट दिनविशेष - [28 March in History] दिनांक २८ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

२८ ऑगस्ट दिनविशेष | 28 August in History

दिनांक २८ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२८ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२८ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
  • १९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला.
  • १९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली.
  • १९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२८ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १७४९: योहान वूल्फगाँग गटे (जर्मन महाकवी, कलाकार, मृत्यू: २२ मार्च १८३२).
  • १८९६: रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी (उर्दू शायर, मृत्यू: ३ मार्च १९८२).
  • १९०६: चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे (रंगभूमी अभिनेते, जन्म: १२ जानेवारी १९९१).
  • १९१८: राम कदम (मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार, मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७).
  • १९२८: एम. जी. के. मेनन (भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१६).
  • १९२८: उस्ताद विलायत खाँ (सुप्रसिद्ध सतारवादक, मृत्यू: १३ मार्च २००४).
  • १९३४: सुजाता मनोहर (सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा).
  • १९३८: पॉल मार्टिन (कॅनडाचे पंतप्रधान).
  • १९५४: रवी कंबुर (भारतीय-इंग्लिश अर्थशास्त्री).
  • १९६५: सातोशी ताजीरी (पोकेमोन चे निर्माते).
  • १९६६: प्रिया दत्त (माजी खासदार).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२८ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १६६७: मिर्झाराजे जयसिंग (जयपूर चे राजे, जन्म: १५ जुलै १६११).
  • १९६९: रावसाहेब पटवर्धन (भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, जन्म: ?).
  • १९८४: मुहम्मद नागुब (इजिप्तचे पहिले राष्ट्रपती, जन्म: १९ फेब्रुवारी १९०१).
  • २००१: व्यंकटेश माडगूळकर (लेखक, चित्रकार, पटकथाकार, जन्म: ६ जुलै १९२७).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची