Loading ...
/* Dont copy */

२७ ऑगस्ट दिनविशेष

२७ ऑगस्ट दिनविशेष - [27 March in History] दिनांक २७ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.

२७ ऑगस्ट दिनविशेष | 27 August in History

दिनांक २७ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल २७ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२७ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२७ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले.
  • १९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली.
  • १९६२: नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान.
  • १९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
  • १९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
  • १९९१: मोल्डोव्हाने सोविएत युनियनपासून स्वतंत्र झाला.

जन्म / वाढदिवस / जयंती
२७ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८५४: दादासाहेब खापर्डे (प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते, मृत्यू: १ जुलै १९३८).
  • १८५९: सर दोराबजी टाटा (उद्योगपती व लोकहितबुद्धी, मृत्यू: ३ जून १९३२).
  • १८७७: चार्ल्स रॉल्स (रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक, मृत्यू: १२ जुलै १९१०).
  • १९०८: लिंडन बी. जॉन्सन (अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २२ जानेवारी १९७३).
  • १९०८: सर डोनाल्ड ब्रॅडमन (ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर, मृत्यू: २५ फेब्रुवारी २००१).
  • १९१०: सेतूमाधवराव पगडी (इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते, मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९४).
  • १९१६: गॉर्डन बाशफोर्ड (रेंज रोव्हर चे सहरचनाकार, मृत्यू: २१ सप्टेंबर १९९१).
  • १९१९: वि. रा. करंदीकर (संतसाहित्याचे अभ्यासक, मृत्यू: १५ एप्रिल २०१३).
  • १९२५: नारायण धारप (रहस्यकथाकार, मृत्यू: १८ ऑगस्ट २००८).
  • १९२५: जसवंत सिंह नेकी (भारतीय कवी, मृत्यू: ११ सप्टेंबर २०१५).
  • १९३१: चिन्मोय कुमार घोस उर्फ श्री चिन्मोय (भारतीय अध्यात्मिक गुरु, मृत्यू: ११ ऑक्टोबर २००७).
  • १९७२: दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली (प्रसिद्ध भारतीय मल्ल).
  • १९८०: नेहा धुपिया (भारतीय अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२७ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८७५: विलियम चॅपमन राल्स्टन (बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक, जन्म: १२ जानेवारी १८२६).
  • १९५५: जगन्नाथ रघुनाथ आजगावकर (संतचरित्रकार, जन्म: १६ ऑगस्ट १८७९).
  • १९७६: मुकेश चंद माथूर तथा मुकेश (हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक, जन्म: २२ जुलै १९२३).
  • २०००: मनोरमा वागळे (रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री, जन्म: १९२८).
  • २००६: हृषीकेश मुकर्जी (चित्रपट दिग्दर्शक, जन्म: ३० सप्टेंबर १९२२).

दिनविशेष        ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #ऑगस्ट महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची