Loading ...
/* Dont copy */

२१ ऑगस्ट दिनविशेष

२१ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ ऑगस्ट चे दिनविशेष.

२१ ऑगस्ट दिनविशेष | 21 August in History

दिनांक २१ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


TEXT - (TEXT - TEXT) TEXT.


शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१

जागतिक दिवस
२१ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • -

ठळक घटना / घडामोडी
२१ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
  • १९११ : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
  • १९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
  • १९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

जन्म / वाढदिवस / जयंती
२१ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १७६५: विल्यम (चौथा) (इंग्लंडचा राजा, मृत्यू: २० जून १८३७).
  • १८७१: गोपाळ कृष्ण देवधर (भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५).
  • १७८९: ऑगस्टिन कॉशी (फ्रेन्च गणितज्ञ, मृत्यू: २३ मे १८५७).
  • १९०५: बिपीन गुप्ता (भारतीय अभिनेते आणि निर्माते, मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१).
  • १९०७: पी. जीवनवंश (भारतीय वकील आणि राजकारणी, मृत्यू: १८ जानेवारी १९६५).
  • १९०९: नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे (कवी, मृत्यू: १० मे २०००).
  • १९१०: नारायण बेन्द्रे (जगप्रसिद्ध चित्रकार, मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२).
  • १९२४: श्रीपाद दाभोळकर (गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ, मृत्यू: ३० एप्रिल २००१).
  • १९३४: सुधाकरराव नाईक (महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री, मृत्यू: १० मे २००१).
  • १९३९: फेस्टस मोगे (बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष).
  • १९६१: व्ही. बी. चन्द्रशेखर (भारताचा फिरकी गोलंदाज).
  • १९६३: मोहम्मद (सहावा) (मोरोक्कोचा राजा).
  • १९७३: सर्गेइ ब्रिन (गूगल चे सहसंस्थापक).
  • १९८१: कॅमेरॉन विंकल्वॉस (कनेक्ट्यू चे सहसंस्थापक).
  • १९८१: टायलर विंकलेवॉस (कनेक्ट्यू चे सहसंस्थापक).
  • १९८६: उसेन बोल्ट (जमैकाचा धावपटू).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२१ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १९३१: पं. विष्णू दिगंबर पलुसकर (संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य, जन्म: १८ ऑगस्ट १८७२).
  • १९४०: लिऑन ट्रॉट्स्की (रशियन क्रांतिकारक, जन्म: ७ नोव्हेंबर १८७९).
  • १९४७: इटोर बुगाटी (बुगाटी कंपनी चे संस्थापक, जन्म: १५ सप्टेंबर १८८१).
  • १९७६: पांडुरंग नाईक (प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, जन्म: १३ डिसेंबर १८९९).
  • १९७७: प्रेमलीला ठाकरसी (एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू).
  • १९७८: विनू मांकड (भारतीय क्रिकेट खेळाडू, जन्म: १२ एप्रिल १९१७).
  • १९८१: काकासाहेब कालेलकर (गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, जन्म: १ डिसेंबर १८८५).
  • १९९१: गोपीनाथ मोहंती (ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक, जन्म: २० एप्रिल १९१४).
  • १९९५: सुब्रमण्यम चंद्रशेखर (नोबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक, जन्म: १९ ऑक्टोबर १९१०).
  • २००१: शरद तळवलकर (मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते, जन्म: १ नोव्हेंबर १९२१).
  • २००४: सच्चिदानंद राऊत (भारतीय उडिया भाषा कवी, जन्म: १३ मे १९१६).
  • २००६: बिस्मिला खा (भारतरत्न ख्यातनाम सनईवादक, जन्म: २१ मार्च १९१६).

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष

विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची