Loading ...
/* Dont copy */

१५ ऑगस्ट दिनविशेष

१५ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १५ ऑगस्ट चे दिनविशेष.

१५ ऑगस्ट दिनविशेष | 15 August in History

दिनांक १५ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


भारतीय स्वातंत्र्य दिन - भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.


शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२२

जागतिक दिवस

१५ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • स्वातंत्र्य दिन: भारत, कॉँगो, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया.
  • लिच्टेस्टाईन दिन: लिच्टेन्स्टेन.
  • सेना दिन: पोलंड.

ठळक घटना (घडामोडी)

१५ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १०५७: लुम्फानानच्या लढाईत स्कॉटलंडचा राजा मॅकबेथचा अंत.
  • १२६१: मायकेल आठवा पॅलियोलोगस बायझेन्टाईन सम्राटपदी.
  • १५१९: पनामा सिटी शहराची स्थापना.
  • १५३७: ऍसन्शन शहराची स्थापना.
  • १५४०: पेरूतील अरेकिपा शहराची स्थापना.
  • १६०९: इंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.
  • १८२४: अमेरिकेतील गुलामगिरीपासून सुटका झालेल्या व्यक्तींनी लायबेरिया हे राष्ट्र निर्माण केले.
  • १८७७: थॉमस अल्वा एडिसनने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या बालकवितेचे केले.
  • १९१४: पनामा कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
  • १९२०: पोलिश-सोवियेत युद्ध-वॉर्सोची लढाई: सोवियेत संघाचा पराभव.
  • १९४४: दुसरे महायुद्ध: दोस्त राष्ट्रांचे सैनिक फ्रांसच्या दक्षिण भागात उतरले.
  • १९४५: दुसरे महायुद्ध: जपानने शरणागती पत्करली.
  • १९४७: भारताला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९४७: मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
  • १९४८: दक्षिण कोरियाची निर्मिती.
  • १९६०: कॉँगोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९७१: अमेरिकेने आपल्या चलन डॉलरचे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.
  • १९७१: बहरैनला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९७५: बांगलादेशमध्ये लश्करी उठाव. शेख मुजिबुर रहमान व कुटुंबियांची हत्या.
  • १९९९: अल्जीरियात दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.
  • २००७: पेरूजवळ पॅसिफिक महासागरात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१५ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १००१: डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
  • १७६९: नेपोलियन बोनापार्ट, फ्रांसचा सम्राट.
  • १८१३: जुल्स ग्रेव्ही, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७२: श्री ऑरोबिंदो, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १८८६: बिल व्हिटली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१३: भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
  • १९२२: लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म.
  • १९२७: एडी लेडबीटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४५: बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.
  • १९४७: राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
  • १९५१: जॉन चाइल्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५१: रंजन गुणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३: जॅक रसेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६८: डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९७२: बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
  • १९७५: विजय भारद्वाज, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१५ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १०३८: स्टीवन पहिला, हंगेरीचा राजा.
  • १०४०: डंकन पहिला, स्कॉटलंडचा राजा.
  • १०५७: मॅकबेथ, स्कॉटलंडचा राजा.
  • १११८: ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १९३५: विल रॉजर्स, अमेरिकन अभिनेता.
  • १९७५: शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००४: अमरसिंह चौधरी, गुजरातचा मुख्यमंत्री.

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष

विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची