Loading ...
/* Dont copy */

१६ ऑगस्ट दिनविशेष

१६ ऑगस्ट दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १६ ऑगस्ट चे दिनविशेष.

१६ ऑगस्ट दिनविशेष | 16 August in History

दिनांक १६ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


रामकृष्ण परमहंस - (१८ फेब्रुवारी १८३६ - १६ ऑगस्ट १८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.


शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०२२

जागतिक दिवस
  • -: -

ठळक घटना / घडामोडी
  • १७७७: अमेरिकन क्रांती, बेनिंगटनची लढाई, अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
  • १७८०: अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई, ब्रिटीश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
  • १८१२: १८१२चे युद्ध, अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.
  • १८६५: डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
  • १८९६: अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
  • १९६०: जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
  • १९६४: व्हियेतनाम युद्ध, दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑँग व्हान मिन्हला पदच्युत केले.
  • १९८७: नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
  • २००५: वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.
  • १९९०: मध्यम पल्ल्याच्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.

जन्म / वाढदिवस
  • १९१३: मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
  • १९४४: मुफसिर उल-हक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५०: जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५२: महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५७: रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
  • १०२७: जॉर्जि पहिला, जॉर्जियाचा राजा.
  • १४१९: वेनेक्लॉस, बोहेमियाचा राजा.
  • १४४३: आशिकागा योशिकात्सु, जपानी शोगन.
  • १७०५: जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १८८६: श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १९२१: पीटर पहिला, सर्बियाचा राजा.
  • १९७७: एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
  • १९७९: जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.
  • २००२: अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.
  • २००३: ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.

ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / ऑगस्ट दिनविशेष

विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची