Loading ...

आम्ही कोण (मराठी कविता)

आम्ही कोण (मराठी कविता) - [Aamhi Kon Marathi Kavita] प्रसिद्ध आद्य मराठी कवी केशवसुत यांची लोकप्रिय मराठी कविता आम्ही कोण.

आम्ही कोण - मराठी कविता | Aamhi Kon - Marathi Kavita
आम्ही कोण (मराठी कविता), छायाचित्र: हर्षद खंदारे

आम्ही कोण - मराठी कविता (केशवसुत)

प्रसिद्ध आद्य मराठी कवी केशवसुत यांची लोकप्रिय मराठी कविता आम्ही कोण.


आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया विश्र्वी या प्रतिभावले विचरतो चोहीकडे लीलया दिक्कालांतुनि आरपार अमुची द्रुष्टी पहाया शके सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया सौंदर्यातिशया,अशी वसतसे जादु करांमजि या फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्व आम्ही निके! शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे? पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा-गतप्रभ झणी होतील तारांगणे आम्हांला वगळा-विकेल कवडीमोलावरी हे जिणे!

- केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची