दिनांक २४ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
- -
- ६२२: मोहम्मद पैगंबरने मक्केहून मदिनाची हिजरत पूर्ण केली.
- १६६४: नेदरलँड्सने न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे न्यू यॉर्क) इंग्लंडच्या हवाली केले.
- १८७३: महात्मा फुले यांनी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- १९४८: हॉन्डा मोटर कंपनीची स्थापना.
- १९५०: न्यू इंग्लंड आणि कॅनडात लागलेल्या वणव्यांनी त्या भागातील आकाश झाकोळून टाकले. काही दिवस सूर्यप्रकाश सुद्धा जमीनीवर पोचू शकत नव्हता.
- १९६२: अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने मिसिसिपी विद्यापीठाला श्यामवर्णीय विद्यार्थी जेम्स मेरेडिथला दाखल करून घेण्यास फर्मावले.
- १९३२: पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
- १९९५: मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.
- २००७: २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोणीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.
- १९१५: प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.
- १९२१: स. गं. मालशे, लेखक व समीक्षक.
- १९९२: सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
- १९९८: वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.
- २००२: श्रीपाद रघुनाथ जोशी, शब्दकोशकार, अनुवादक.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |