दिनांक ३० सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
शंतनु मानस मुखर्जी / शान - हे एक भारतीय पार्श्वगायक आहेत. ‘शान’ यांनी आजवर स्वत:चे अनेक अल्बम काढले आहेत तसेच अनेक हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे.
जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: बोत्स्वाना.
- शेती राष्ट्रीयीकरण दिन: साओ टोमे आणि प्रिन्सिप.
- आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन.
- १९३५: हूवर डॅम बांधून पूर्ण.
- १९४७: पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९५४: यु.एस.एस. नॉटिलस या जगातील अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
- १९८०: झेरॉक्स कॉर्पोरेशन, इंटेल आणि डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशनने इथरनेटचे स्पेसिफिकेशन्स जाहीर केले.
- १९९३: लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.
- २००५: डेन्मार्कमध्ये प्रसिद्ध होणार्या यिलँड्स-पोस्टेन या वर्तमानपत्रात मोहम्मद पैगंबरांची वादग्रस्त चित्रे प्रसिद्ध झाली.
- १९३३: प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.
- १९६२: शान, भारतीय पार्श्वगायक.
- १९१३: रुडॉल्फ डीझेल, जर्मन संशोधक.
- १९९२: गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / सप्टेंबर | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |