दिनांक २७ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
भगतसिंग - (२७ सप्टेंबर १९०७ - २३ मार्च १९३१) एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
जागतिक दिवस
- जागतिक प्रवासी दिन.
- १९०५: ऍनालेन डेर फिजिकमध्ये अल्बर्ट आइनस्टाइनचा एखाद्या वस्तूचे जडत्व त्यातील उर्जाप्रमाणावर अवलंबून असते का? हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला. यात आइन्स्टाईनने E=mc2 हे समीकरण पहिल्यांदा मांडले.
- २००२: मराठी भाषेतील पाहिले भारतीय संकेतस्थळ मराठीमाती डॉट कॉम ची पुण्यातून सुरूवात.
- १९०७: भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी.
- १९५३: माता अमृतानंदमयी, भारतीय धर्मगुरू.
- १९७४: पंकज धर्माणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८१: लक्ष्मीपती बालाजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७२: एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.
- २००८: महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.
सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #सप्टेंबर महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |