Loading ...

प्रेमा तुझा रंग कसा सीझन २ लवकरच - टिव्ही

प्रेमा तुझा रंग कसा सीझन २ लवकरच, मराठी टिव्ही - [Prema Tujha Rang -Kasa Season 2 Host Ajinkya Dev, Marathi TV].

प्रेमा तुझा रंग कसा सीझन २ लवकरच - मराठी टिव्ही | Prema Tujha Rang -Kasa Season 2 Host Ajinkya Dev - Marathi TV

सूत्रसंचालकाच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत.

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथा त्यातून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरुपं पाहायला मिळतील. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजत घडणाऱ्या याच घटनांविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अजिंक्य देव
अजिंक्य देव

स्टार प्रवाहनं नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय,वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात स्टार प्रवाहची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे प्रेमा तुझा रंग कसा मालिकेचा दुसरा सीझन. धक्कादायक गुन्हे आणि त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका ‘प्रेमा तुझा रंग कसा’चा दुसरा सीझन १७ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

अजिंक्य देव
अजिंक्य देव

(समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या मालिकेद्वारे दाखवण्यात येणार्‍या कोणत्याही गुन्ह्याचे/वाईट प्रवृत्तीचे स्टार इंडिया/वाहिनी/निवेदक समर्थन करत नाहीत. तसेच अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा स्टार इंडिया/वाहिनी/निवेदक निषेध करतात)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची