
गो. नी. दांडेकर - (८ जुलै १९१६ - १ जून १९९८) गो. नी. दांडेकरांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. गो. नी. दांडेकर संत गाडगे महाराजांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी गाडगे महाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव भ्रमंती केली. गो. नी. दांडेकर यांनी कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले आहे.
जागतिक दिवस
१ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- -: -
ठळक घटना (घडामोडी)
१ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १९३: रोमन सम्राट डिडियस ज्युलियानसची हत्या.
- १४८५: हंगेरीचा राजा मथियासने ऑस्ट्रियातील व्हियेना शहर जिंकले वा तेथे आपली राजधानी वसवली.
- १४९५: फ्रायर जॉन कॉरने सर्वप्रथम स्कॉच व्हिस्की तयार केली.
- १६६०: अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स प्रांतात बंदी असताना क्वेकर धर्म पाळल्याबद्दल मेरी डायरला फाशी.
- १७९२: केंटकी अमेरिकेचे १५वे राज्य झाले.
- १७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य झाले.
- १८१२: १८१२चे युद्ध: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेम्स मॅडिसनने अमेरिकन काँग्रेसला युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारण्याची विनंती केली.
- १८१५: नेपोलियन बोनापार्टने फ्रांसच्या घटनेशी प्रामाणिक राहण्याची शपथ घेतली.
- १८५५: अमेरिकेच्या विल्यम वॉकरने निकाराग्वा जिंकले व गुलामगिरीची पद्धत पुनः सुरू केली.
- १९२९: ‘प्रभात’ फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना.
- १९४५: ‘टाटा मूलभूत संशोधन संस्था’ या संस्थेचा प्रारंभ (भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात स्थापना).
- १९४६: “स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच.” लोकमान्य टिळकांची अहमदनगर येथे घोषणा.
- २००१: नेपाळचे युवराज दिपेन्द्र यांनी राजा बिरेन्द्र सह सगळ्या कुटुंबाला गोळ्या घातल्या व नंतर स्वतःवरही गोळी झाडली.
- २००१: तेल अवीवमध्ये हमासच्या आत्मघातकी मारेकऱ्याने आपल्यासह २१ लोकांना यमसदनी धाडले.
- २००३: चीनच्या ‘थ्री गॉर्जेस डॅम’ या धरणात पाणी साठण्यास सुरुवात.
- राज्य परिवहन मंडळाची (एस. टी) पहिली बस पुणे - नगर या प्रवासासाठी रवाना झाली.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १०७६: म्स्तिस्लाव पहिले (कीयेवचे राजे).
- १८०४: ब्रिगहॅम यंग (मॉर्मोन चर्चचे संस्थापक).
- १८३१: जॉन बेल हूड (अमेरिकेतील दक्षिणेचे सेनापती).
- १९०७: फ्रँक व्हिटल (जेट इंजिनाचे शोधक).
- १९१७: विल्यम एस. नौल्स (नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ).
- १९२९: नर्गिस दत्त (भारतीय अभिनेत्री).
- १९३७: मॉर्गन फ्रीमन (अमेरिकन अभिनेते).
- १९७०: आर. माधवन (हिंदी चित्रपट अभिनेते).
- १९७३: हाइडी क्लुम (जर्मन मॉडेल).
- १९८२: जस्टिन हेनिन-हार्डिन (बेल्जियमच्या टेनिस खेळाडू).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९५: हानवंशीय गाओझु (चिनी सम्राट).
- १९३: डिडियस जुलियानस (रोमन सम्राट).
- १४३४: व्लाडिस्लॉस दुसरा (पोलंडचे राजे).
- १८४६: पोप ग्रेगोरी सोळावे.
- १८६८: जेम्स बुकॅनन (अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष).
- १९३४: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (जून्या काळातील प्रसिध्द नाटककार, कवी आणि विनोदी लेखक).
- १९४६: इयॉन अँतोनेस्कु (रोमेनियाचे पंतप्रधान).
- १९६२: ऍडॉल्फ आइकमन (नाझी अधिकारी).
- १९६८: हेलन केलर.
- १९९६: नीलम संजीव रेड्डी (भारतीय राष्ट्रपती).
- १९९८: गो. नी. दांडेकर (मराठी कादंबरीकार).
- २००२: हान्सी क्रोन्ये (दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जून महिन्यातील दिनविशेष
जून | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आज
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर