२८ जून दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २८ जून चे दिनविशेष.

पी. व्ही. नरसिंहराव / पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव - (२८ जून १९२१ - २३ डिसेंबर २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.
जागतिक दिवस
२८ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- -: -
ठळक घटना (घडामोडी)
२८ जून रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १९१९: पहिल्या महायुध्दात जर्मनीने व्हर्सायच्या तहाच्या अटी विकारल्या.
- कटकजवळ बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाचे उदघाटन.
- १०९८: पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.
- १०९८: पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.
- १२४३: इनोसंट चौथा पोपपदी.
- १३८९: ओट्टोमन सैन्याने कोसोव्हो येथे सर्बियाला हरवले व युरोपविजयाची मुहुर्तमेढ रोवली.
- १५१९: चार्ल्स पाचवा पवित्र रोमन सम्राटपदी.
- १६३५: ग्वादालुपे फ्रांसचीवसाहत झाली.
- १६५१: बेरेस्टेक्झोची लढाई.
- १७६३: हंगेरीतील कोमारोम शहरात भूकंप.
- १७७६: अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक थॉमस हिन्कीला फाशी.
- १७७८: अमेरिकन क्रांती - मॉनमाउथची लढाई.
- १८३८: इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक.
- १८८०: ऑस्ट्रेलियातील क्रांतिकारी, नेड केली पकडला गेला.
- १८८१: ऑस्ट्रिया व सर्बियाने गुप्त तह केला.
- १८८७: मायनोत, नॉर्थ डकोटा शहराची स्थापना.
- १९१४: सर्बियाच्या नागरिक गॅव्ह्रिलो प्रिन्सिपने सारायेवो येथे ऑस्ट्रियाचा आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची हत्या केली. पहिल्या महायुद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.
- १९१९: व्हर्सायचा तह - बरोबर पाच वर्षांनी पहिल्या महायुद्धाची समाप्ती.
- १९२२: आयरिश गृहयुद्धाची सुरुवात.
- १९३६: चीनच्या उत्तर भागात जपान आधिपत्याखालील मेंगजियांगचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
- १९४०: रोमेनियाने मोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.
- १९५०: कोरियन युद्ध - उत्तर कोरियाने सोल जिंकले.
- १९६०: क्युबाने खनिज तेल शुद्धिकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.
- १९६७: इस्रायेलने जेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.
- १९७८: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.
- १९९७: मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबीत.
- २००५: कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२८ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९३७: गंगाधर पानतावणे साहित्यिक व समीक्षक.
- १९२१: पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान.
- १२४३: गो-फुकुसाका जपानी सम्राट.
- १४७६: पोप पॉल चौथा.
- १४९१: आठवा हेन्रीचा राजा.
- १८८३: पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.
- १९२६: मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
- १९३०: इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४: रॉय गिलक्रिस्ट वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.,
- १९७०: मुश्ताक अहमद पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२८ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९७२: प्रशांतचंद्र महालनोबीश, जगप्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ.
- ७६७: पोप पॉल पहिला.
- ११९४: झियाओझॉँग, सॉँग वंशाचा चीनी सम्राट.
- १८३६: जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१३: मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१४: आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.
- १९१४: काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.
- १९१५: व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७८: क्लिफर्ड ड्युपॉँट, र्होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- २०२२: पालोनजी मिस्त्री (पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित भारतीय वंशाचे आयरिश अब्जाधीश बांधकाम व्यवसायिक, जन्म: १ जून १९२९).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जून महिन्यातील दिनविशेष
जून | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आज
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जून
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर