Loading ...
/* Dont copy */

२९ जूनचा इतिहास

२९ जूनचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २९ जूनचा इतिहास.

२९ जूनचा इतिहास | June 29 in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक २९ जूनचा इतिहास पहा.


२९ जूनचा इतिहास, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
२८ जूनचा इतिहास, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर - (२९ जून १८७१ - १ जून १९३४). मराठी नाटककार, विनोदकार व वाङ्‍मयसमीक्षक. जन्म विदर्भातील बुलढाण्यास. अकोला, पुणे आणि मुंबई येथे बी.ए., एल्एल्. बी. पर्यंतचे शिक्षण. व्यवसाय वकिलीचा. त्यांनी आपल्या वाङ्‍मयसेवेचा आरंभ संगीत विक्रमशशिकला नाटकावरील टीकालेखाने (१८९३) केला. संगीत वीरतनय (१८९६) हे त्यांचे पहिले नाटक.


शेवटचा बदल २९ जून २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

२९ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • स्वातंत्र्य दिन: सेशेल्स.

  • सैनिक दिन: नेदरलँड्स.


२९ जूनचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

२९ जूनचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १६१३: विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.

  • ११९४: स्व्हेर नॉर्वेच्या राजेपदी.

  • १८५०: कॅनडात व्हॅनकुवर द्वीपावर कोळसा सापडला.

  • १८८०: ताहिती फ्रांसची वसाहत झाले.

  • १९१४: सायबेरियात जिना गुसेव्हाने रास्पुतिनचा खून करण्याचा प्रयत्न केला.

  • १९२२: पहिल्या महायुद्धातील शौर्याच्या कृतज्ञतेदाखल फ्रांसने कॅनडाला व्हिमी रीज येथे १ वर्ग कि.मी. जागा तहहयात दिली

  • १९२६: आर्थर मेइघेन कॅनडाच्या पंतप्रधानपदी.

  • १९५६: अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.

  • १९७६: सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

  • १९८६: आर्जेन्टिनाने १९८६चा फुटबॉल विश्वकप जिंकला.

  • १९९५: दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दुकानाची ईमारत कोसळली. ५०१ ठार, ९३७ जखमी.


जन्म (वाढदिवस, जयंती)

२९ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८७१: श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
    प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक.

  • १९३४: कमलाकर सारंग
    मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.

  • १३९७: जॉन दुसरा
    अरागॉनचा राजा.

  • १५९६: गो-मिझुनू
    जपानी सम्राट.

  • १८६१: विल्यम मेयो
    अमेरिकन डॉक्टर व मेयो क्लिनिकचा स्थापक.

  • १८६८: जॉर्ज एलेरी हेल
    अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ.

  • १९३९: ऍलन कॉनोली
    ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

  • १९४५: चंद्रिका कुमारतुंगा
    श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.

  • १९४६: अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस
    पनामाचा राष्ट्राध्यक्ष.

  • १९५६: पेद्रो संताना लोपेस
    पोर्तुगालचा पंतप्रधान.

  • १९६५: पॉल जार्व्हिस
    इंग्लिश क्रिकेट खेळाडू.


मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२९ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ६९: संत पीटर
    .

  • १२५२: एबेल
    डेन्मार्कचा राजा.

  • १८७३: मायकेल मधुसूदन दत्त
    बंगाली कवी.

  • १८७५: फर्डिनांड पहिला
    ऑस्ट्रियाचा राजा.

  • १८९५: थॉमस हेन्री हक्सले
    ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ.

  • १९९२: मोहम्मद बुदियाफ
    अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.

  • २०००: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर
    मराठी ऐतिहासीक कादंबरीकार.

  • २००३: कॅथेरिन हेपबर्न
    अमेरिकन अभिनेत्री.


इतर महिन्यांत हा दिवस



२९ जूनचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



जून महिन्याचा इतिहास

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जून महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची