Loading ...

विठूमाऊली टीमची पावसाळी सहल

विठूमाऊली टीमची पावसाळी सहल, मराठी टिव्ही - [Vithu Mauli Teamchi Pavasali Sahal, Marathi TV] कामाचा शीण विसरायला लावून नवी ऊर्जा देणारी ही एक दिवसाची सहल.

विठूमाऊली टीमची पावसाळी सहल
एखाद्या दिवशी अचानक सुटी मिळावी आणि सहजच एखादा सहलीचा प्लॅन ठरावा असं फार क्वचित घडतं. मात्र, हे जेव्हा घडतं, ती सहल कायमच लक्षात राहते. स्टार प्रवाहच्या ‘विठूमाऊली’ मालिकेच्या टीमला अशीच एक धमाल सहल करण्याची संधी नुकतीच मिळाली. सुटी मिळताच विठूमाऊलीच्या टीमनं थेट भंडारदरा गाठलं.

मालिकेच्या टीमला आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता कळलं, की उद्याचं शूट रद्द झालं आहे. मग सुटी मिळालीच आहे, तर ती सत्कारणा लावावी या विचारातून नियोजन सुरू झालं. बाकी काही करण्यापेक्षा मस्त पावसाळी सहल करावी असा प्लॅन ठरला. भंडारदऱ्याजवळच्या भावली गावात जाऊन विठूमाऊली टीमनं पावसाचा मनसोक्त आनंद लुटला.
विठूमाऊली टीमची पावसाळी सहल
विठूमाऊली मालिकेची टीम

‘आम्ही सर्वांनी खूप धमाल केली, कामाचा शीण विसरायला लावून नवी ऊर्जा देणारी ही एक दिवसाची सहल होती,’ असं विठूमाऊली साकारणाऱ्या अजिंक्य राऊतनं सांगितलं.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची