Loading ...

२२ जूनचा इतिहास

२२ जूनचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक २२ जूनचा इतिहास.

२२ जूनचा इतिहास | June 22 in History
२२ जूनचा इतिहास, बाबूराव पेंढारकर. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह | Baburao Pendharkar
२२ जूनचा इतिहास, बाबूराव पेंढारकर. छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.

बाबूराव पेंढारकर - (२२ जून १८९६ - ९ नोव्हेंबर १९६७).


शेवटचा बदल २२ जून २०२४

जागतिक दिवस / दिनविशेष

२२ जून रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • फाशीवाद विरोधी आंदोलन दिन: क्रोएशिया.

  • शिक्षक दिन: एल साल्वादोर.


२२ जूनचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

२२ जूनचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी

इ.स.पूर्व दुसरे शतक


  • १६८: लुसियस एमिलियस पॉलसच्या नेतृत्त्वाखाली रोमन सैन्याने मेसिडोनियाच्या पर्स्युसचा पराभव केला.

इ.स.पूर्व तिसरे शतक


  • २१७: ईजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने अँटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.

चौदावे शतक


  • १३७७: वयाच्या दहाव्या वर्षी दुसरा रिर्चड इंग्लंडच्या गादीवर बसला.

सोळावे शतक


  • १५१७: अपंगांना कृत्रिम हातपाय पुरवणारे आणि रक्तवाहिन्या शिवून रक्तस्त्राव थांबविण्याची कल्पना मांडणारे अ‍ॅब्रायस्ते पेरी यांचा जन्म.

सतरावे शतक


  • १६३३: पोपच्या दबावाखाली गॅलिलियोने कबूल केले की पृथ्वीच सूर्यमाला केन्द्रबिंदू आहे, सूर्य नव्हे.

अठरावे शतक


  • १७५७: प्लासीची लढाई. या लढाईत विजय मिळाल्याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.

  • १७५८: पॅसिफिकच्या किनाऱ्याचा प्रवासी जॉर्ज व्हॅकुव्हरचा जन्म. याच्या सन्मानार्थ कॅनडामध्ये व्हॅकुव्हर या शहराला त्याचे नाव देण्यात आले.

  • १७७२: एखाद्या गुलामाने इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर त्याला स्वतंत्र नागरिक समजण्यात येऊ लागले.

एकोणीसावे शतक


  • १८१२: नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.

  • १८९३: युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.

  • १८९७: चार्ल्स रँड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.

  • १८९८: स्पॅनिश-अमेरिकन युद्ध - अमेरिकन सैनिक क्युबात उतरले.

विसावे शतक


  • १९११: जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज इंग्लंडच्या राजेपदी.

  • १९३७: कॅमिल शॉटेम्प्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

  • १९४०: सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून 'फॉरर्वड ब्लॉक' या पक्षाची स्थापना केली. फ्रान्सने अधिकृत शरणागती पत्करुन हीटलरसमोर गुडघे टेकले.

  • १९४१: जर्मनीने रशियावर चढाई केली.

  • १९६२: एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट ईंडीझमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.

  • १९६३: पॉल सहावा पोपपदी.

  • १९७६: कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

  • १९७८: प्लुटोचा उपग्रह चारोनचा शोध लागला.

  • १९८३: तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.

  • १९८३: तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला.

  • १९८६: मेक्सिकोच्या डियेगो माराडोनाने इंग्लंडविरुद्ध हँड ऑफ गॉड व गोल ऑफ द सेन्चुरी नावाने प्रख्यात झालेले गोल नोंदवून विजय मिळवला.

एकविसावे शतक


  • २००२: इराणमध्ये भूकंप. २६१ ठार.


जन्म (वाढदिवस, जयंती)

२२ जून रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १७१३: लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

  • १९३५: वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू.

  • १८९६: बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.

  • १९०८: डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक.


मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२२ जून रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १२७६: पोप इनोसंट पाचवा.

  • १४२९: गियात अल काशी, पर्शियन अंतराळतज्ञ व गणितज्ञ.

  • १९४०: ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.

  • २००१: डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.

२२ जूनचा इतिहास यासंबंधी महत्त्वाचे दुवे:



जून महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३०
तारखेप्रमाणे जून महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / जून महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची