Loading ...

१ जुलै दिनविशेष

१ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ जुलै चे दिनविशेष.

१ जुलै दिनविशेष | July 1 in History

दिनांक १ जुलै च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


हरिप्रसाद चौरसिया | Hariprasad Chaurasia
हरिप्रसाद चौरसिया (Hariprasad Chaurasia)

हरिप्रसाद चौरसिया - (१ जुलै १९३८) हिंदुस्तानी संगीतशैलीच्या बासरीवादनात ख्याती असलेले पंडित हरिप्रसाद चौरसिया हे बासरीवादक आणि संगीतकार आहेत. सन १९९२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने आणि सन २००० साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


शेवटचा बदल १७ जुलै २०२३

जागतिक दिवस

१ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • कॅनडा दिन: कॅनडा.
  • प्रजासत्ताक दिन: घाना.
  • केटी कोटी (मुक्ती दिन): सुरिनाम.
  • महाराष्ट्र कृषी दिन
  • राष्ट्रीय डॉक्टर दिन
  • भारतीय स्टेट बैंक स्थापना दिवस

ठळक घटना (घडामोडी)

१ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • २००२: बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव तू-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली.
  • २००६: चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १४८१: क्रिस्चियन दुसरा (डेन्मार्कचा राजा, मृत्यू: )
  • १५३४: फ्रेडरिक दुसरा (डेन्मार्कचा राजा, मृत्यू: )
  • १६४६: गॉट्फ्रीड लाइबनिझ (जर्मन गणितज्ञ, मृत्यू: )
  • १७४२: जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: )
  • १७८८: ज्याँ-व्हिक्टर पाँसेले (फ्रेंच गणितज्ञ, मृत्यू: )
  • १९०६: एस्टे लॉडर (अमेरिकन उद्योगपती, मृत्यू: )
  • १९१३: वसंतराव नाईक (हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मृत्यू: )
  • १९२१: सेरेत्से खामा (बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: )
  • १९३८: पंडित हरिप्रसाद चौरासिया (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक, मृत्यू: )
  • १९४७: शरद यादव (जनता दल, संयुक्त / खासदार, मृत्यू: )
  • १९४९: व्यंकय्या नायडू (भाजपा नेते, मृत्यू: )
  • १९५१: फ्रेड श्नायडर (अमेरिकन संगीतकार, मृत्यू: )
  • १९६०: सुदेश भोसले गायक (मृत्यू: )
  • १९६०: गिरीश पंचवाडकर (गायक, मृत्यू: )
  • १९६१: डायना (वेल्सची राजकुमारी, मृत्यू: )

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १९७१: सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग (ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता, जन्म: )
  • १९९४: राजाभाऊ नातू (मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार, जन्म: )

१ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची