२ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २ जुलै चे दिनविशेष.

गणेश गोविंद बोडस - (२ जुलै १८८० - २३ डिसेंबर १९६५) ऊर्फ गणपतराव बोडस हे मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेते होते.गणपतराव बोडसांनी इ.स. १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना साह्य केले. माझी भूमिका हे त्यांचे आत्मचरित्र इ.स. १९४० साली प्रकाशित झाले.
जागतिक दिवस
२ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- - -
ठळक घटना (घडामोडी)
२ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १८५०: थोर शास्त्रज्ञ चार्लस डार्वीन यांनी उत्क्रांतीवादाचा सिध्दांत जाहीरपणे सर्वांपुढे मांडला.
- २०००: मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो अॅक्सियाँ नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड.
- २००१: अॅबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण.
- २००२: स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
- २०१०: काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- ४१९: व्हॅलेंटिनियन तिसरा, रोमन सम्राट.
- १०२९: अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा.
- १८२१: चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
- १८६२: विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७६: विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर.
- १८७७: हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८८०: गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
- १९०३: ऍलेक डग्लस-होम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९०३: ओलाफ पाचवा, नॉर्वेचा राजा.
- १९०४: रेने लाकोस्त, फ्रेंच टेनिस खेळाडू.
- १९०६: हान्स बेथ, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन अणुभौतिकशास्त्रज्ञ.
- १९०८: थरगूड मार्शल, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
- १९२५: पॅत्रिस लुमुम्बा, काँगोचा पंतप्रधान.
- १९२९: इमेल्दा मार्कोस, फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्ष मार्कोसची पत्नी.
- १९३०: कार्लोस मेनेम, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३२: डेव्ह थॉमस, अमेरिकन उद्योगपती.
- १९४२: व्हिसेंते फॉक्स, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८६: लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १५६६: फ़्रेंच शरीर शास्त्रज्ञ लॉस्ट्राडॅम यांचा मृत्यू झाला
- १८५८: तरूण पिढीवर समाजवादी विचारांचा प्रभाव पाडणारे समाजवादी नेते युसुफ़ मेहराअली यांचे निधन.
- १९२८: नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार.
- १९३२: मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १९६२: भारतरत्न राजर्षी पुरुषोत्तम येथे निधन.
- १९६३: सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आज
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय