Loading ...
/* Dont copy */

१९ जुलै दिनविशेष

१९ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ जुलै चे दिनविशेष.

१९ जुलै दिनविशेष | 19 July in History

जागतिक दिवस

१९ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • शहीद दिन: म्यानमार.
  • राष्ट्रीय मुक्ती दिन: निकाराग्वा.
  • राष्ट्राध्यक्ष दिन: बॉत्स्वाना.

ठळक घटना (घडामोडी)

१९ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
  • १५५३: मेरी पहिली इंग्लंडच्या राणीपदी.
  • १६९२: अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.
  • १८७०: फ्रांसने प्रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१२: अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
  • १९४७: म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑॅंग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
  • १९६३: ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.
  • १९६७: पीडमॉंट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.
  • १९७६: नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
  • १९८५: ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.
  • १९८९: युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१९ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८१४: सॅम्युअल कॉल्ट (अमेरिकन संशोधक, मृत्यू: १० जानेवारी २०१८).
  • १८२७: मंगल पांडे (१८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर, मृत्यू: ८ एप्रिल १८५७)
  • १८३४: एद्गार देगास (फ्रेंच चित्रकार, मृत्यू: २७ सप्टेंबर १९१७)
  • १८७६: जॉन गन (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २१ ऑगस्ट १९६३).
  • १८९४: ख्वाजा नझिमुद्दीन (पाकिस्तानचे दुसरा पंतप्रधान, मृत्यू: २२ ऑक्टोबर १९६४).
  • १८९४: पर्सी स्पेंसर (मायक्रोवेव्ह ओव्हनचे शोधक, मृत्यू: ८ सप्टेंबर १९७०)
  • १८९६: ए.जे. क्रोनिन (स्कॉटिश लेखक, मृत्यू: ६ जानेवारी १९८१).
  • १८९९: बालाइ चांद मुखोपाध्याय (भारतीय डॉक्टर, लेखक, मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८९)
  • १९०२: समृतरा राघवाचार्य (भारतीय गायक, निर्माते, मृत्यू: १६ मार्च १९६८)
  • १९०२: यशवंत केळकर (भारतीय कवी, कोशकार, इतिहास संशोधक, मृत्यू: १३ फेब्रुवारी १९९४)
  • १९०९: बालमणी अम्मा (भारतीय मलयाळम् कवयित्री आणि लेखिका, मृत्यू: २९ सप्टेंबर २००४)
  • १९३४: फ्रांसिस्को से कार्नेरो (पोर्तुगालचे पंतप्रधान., मृत्यू: ४ डिसेंबर १९८०).
  • १९३८: डॉ. जयंत विष्णू नारळीकर (भारतीय अंतराळ - भौतिकशास्त्रज्ञ, हयात).
  • १९५५: रॉजर बिन्नी (भारतीय क्रिकेट खेळाडू, हयात).
  • १९६१: हर्षा भोगले (भारतीय पत्रकार आणि लेखक, हयात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१९ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १८८२: फ्रान्सिस बाल्फोर (प्राण्यांच्या वर्गीकरणा विषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ, जन्म: १० नोव्हेंबर १८५१).
  • १९६५: सिंगमन ऱ्ही (दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष, जन्म: २६ मार्च १८७५).
  • १९६८: प्रतापसिंग गायकवाड (बडोद्याचे महाराज, जन्म: २९ जून १९०८).
  • १९८०: निहात एरिम (तुर्कस्तानचे पंतप्रधान, जन्म: १७ फेब्रुवारी १९१२).
  • २००४: झेन्को सुझुकी (जपानचे पंतप्रधान, जन्म: ११ जानेवारी १९११).

१९ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची