Loading ...
/* Dont copy */

अभिनेत्री सुहास जोशी करताहेत छोट्या पडद्यावर पुनरागमन

अभिनेत्री सुहास जोशी करताहेत छोट्या पडद्यावर पुनरागमन, मराठी टिव्ही - [Abhinetri Suhas Joshi Chotya Padadyavar, Marathi TV] सुहास जोशी स्टार प्रवाहच्या ललित २०५ या मालिकेत साकारणार आहेत मुख्य भूमिका.

अभिनेत्री सुहास जोशी करताहेत छोट्या पडद्यावर पुनरागमन

सुहास जोशी स्टार प्रवाहच्या ललित २०५ या मालिकेत साकारणार आहेत मुख्य भूमिका

अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयानं स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुहास जोशी’ छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘ललित २०५’ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

स्टार प्रवाहची प्रत्येक मालिका काही ना काही वेगळेपण घेऊन येते. ‘ललित २०५’ ही मालिका एकत्रित कुटुंबावर आधारित आहे. सध्याच्या काळात असं एकत्र कुटुंब अभावानेच पाहायला मिळतं. आजीचा सहवास तर विरळ होत चाललाय. ‘ललित २०५’ मधून नात्यांमधला हरवलेला संवाद नव्याने शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सुहास जोशी या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसतील.

स्टार प्रवाहनं कायमच मालिकांमध्ये जपलेलं वेगळेपण या नव्या मालिकेतही पहायला मिळेल, यात काहीच शंका नाही.

६ ऑगस्टपासून रात्री ८:३० वा. ‘ललित २०५’ ही नवी मालिका तुमच्या भेटीला येईल.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची