७ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ७ जुलै चे दिनविशेष.

महेंद्रसिंह धोनी - (७ जुलै १९८१) भारतीय क्रिकेट खेळाडू.
जागतिक दिवस
७ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- - -
ठळक घटना (घडामोडी)
७ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १४५६: मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.
- १५४३: फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
- १६६८: ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
- १७७७: अमेरिकन क्रांती - हबार्टनची लढाई.
- १७९९: रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
- १८०७: तिल्सितचा तह - फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
- १८४६: अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
- १८५४: कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- १८६३: अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
- १८९८: अमेरिकेने हवाई बळकावले.
- १९३०: अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
- १९३७: दुसरे चीन-जपान युद्ध - जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
- १९४१: दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे सैन्य आइसलँडमध्ये उतरले.
- १९६९: कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
- १९७८: सोलोमन आयलँड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९४: एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
- २००५: दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.
जन्म (वाढदिवस, जयंती)
७ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १०५३: शिराकावा, जपानी सम्राट.
- १११९: सुटोकु, जपानी सम्राट.
- १८३७: अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
- १८४८: फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५६: जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४: अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
- १९१७: फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७०: मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७४: महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
- १९८१: महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८४: मोहम्मद अशरफुल, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
७ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १३०४: पोप बेनेडिक्ट अकरावा.
- १३०७: एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १५७२: सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
- १९१२: सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.
- १९६५: मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
- १९६७: विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
- १९७२: तलाल, जॉर्डनचा राजा.
- १९९२: डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वाडमयाचे ज्येष्ठ अभ्यासक.
- १९९९: एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- २०२१: दिलीपकुमार / मुहम्मद युसुफ खान (भारतीय अभिनेते, जन्म: ११ डिसेंबर १९२२).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आज
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर