Loading ...

२२ जुलै दिनविशेष

२२ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २२ जुलै चे दिनविशेष.

२२ जुलै दिनविशेष | 22 July in History
जागतिक दिवस
२२ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • पाय दिन. (२२/७ = पाय)

ठळक घटना / घडामोडी
२२ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १७९३: अलेक्झांडर मॅकेंझी मेक्सिको पार करून पॅसिफिक तटावर पोचणारा पहिला युरोपीय झाला.
  • १८१२: सालामांकाची लढाई - आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टनने सालामांका, स्पेन येथे फ्रेंच सैन्याला हरवले.
  • १९०८: देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना ६वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा.
  • १९१६: सान फ्रांसिस्कोमध्ये ध्वजसंचलनाचे वेळी बॉम्बस्फोट. १० ठार, ४० जखमी.
  • १९३१: फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वासुदेव बळवंत गोगटे यांनी सर जॉन हॉटसन या मुंबई प्रांताच्या राज्यपालावर गोळया झाडल्या. हॉटसन वाचला.
  • १९३३: वायली पोस्टने ७ दिवस १८ तास ४५ मिनिटांत विमानातून सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • १९४२: दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.
  • १९४२: ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.
  • १९४३: दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
  • १९४४: पोलंडमधे कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
  • १९४६: इर्गुन या दहशतवादी संघटनेने जेरुसलेममधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बहल्ला चढवला. ९० ठार.
  • १९७७: चीनचे नेते डेंग क्सियाओ पिंग पुन्हा सत्तेवर आले.
  • १९९३: वेषभूषाकार भानू अथैय्या यांना अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट अँड सायन्स या संघटनेचे सदस्यत्त्व देण्यात आले.
  • २००१: जागतिक जलतरण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा जलतरणपटू इयान थॉर्प याने ४०० मीटर फ्रीस्टाइल शर्यत ३ मि. ४०.१७ सेकंदांत जिंकली.
  • २००३: अमेरिकन सैन्याच्या १०१व्या हवाई तुकडीने इराकमध्ये सद्दाम हुसेनची मुले उदय हुसेन व कुसे हुसेनना ठार मारले.

जन्म / वाढदिवस / जयंती
२२ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८८७: गुस्ताव लुडविग हेर्ट्झ (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यु: ३० ऑक्टोबर १९७५).
  • १८९८: पं. विनायकराव पटवर्धन (शास्त्रीय गायक, मृत्यू: २३ ऑगस्ट १९७५).
  • १९१५: शैस्ता सुहरावर्दी इकामुल्ला (भारतीय-पाकिस्तानी राजकारणी आणि राजनयिक, मृत्यू: ११ डिसेंबर २०००).
  • १९१८: गोपाळराव बळवंतराव कांबळे (मराठी चित्रकार, २१ जुलै २००२).
  • १९२३: मुकेश चंदमाथूर तथा मुकेश (हिंदी चित्रपट पार्श्वगायक, मृत्यू: २७ ऑगस्ट १९७६).
  • १९२५: गोविंद तळवलकर (पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक लेखक, मृत्यु: २२ मार्च, २०१७).
  • १९३७: वसंत रांजणे (मध्यमगती गोलंदाज, मृत्यू: २२ डिसेंबर २०११).
  • १९७०: देवेंद्र गंगाधर फडणवीस (भारतीय जनता पक्षाचे आमदार, माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष).
  • १९९२: सेलेना गोमेझ (अमेरिकन गायक व अभिनेत्री).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२२ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १५४०: जॉन झापोल्या (हंगेरीचा राजा, जन्म: १४९०/१४९१).
  • १८२६: ज्युसेप्पे पियाझी (इटालियन खगोलशास्त्रज्ञ, जन्म: १६ जुलै १७४६).
  • १९१८: इंदरलाल रॉय (पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट, जन्म: २ डिसेंबर १८९८).
  • १९८४: गजानन लक्ष्मण तथा ग. ल. ठोकळ (साहित्यिक आणि प्रकाशक, जन्म: २६ मे १९०९).
  • १९९५: हेरॉल्ड लारवूड (इंग्लिश क्रिकेटपटू, जन्म: १४ नोव्हेंबर १९०४).
  • २००३: उदय हुसेन (सद्दाम हुसेन यांचा मुलगा, जन्म: १८ जून १९६५).
  • २००३: कुसय हुसेन (सद्दाम हुसेन यांचा मुलगा, जन्म: १७ मे १९६६).

२२ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची