Loading ...

१७ जुलै दिनविशेष

१७ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ जुलै चे दिनविशेष.

१७ जुलै दिनविशेष | 17 July in History
जागतिक दिवस
१७ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • बाथ क्रांती दिन इराक.
  • लुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन पोर्तो रिको.
  • संविधान दिन दक्षिण कोरिया.

ठळक घटना / घडामोडी
१७ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १०४८: दमासस दुसरा पोपपदी.
  • १२०३: चौथी क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने कॉन्स्टेन्टिनोपल जिंकले.
  • १७६२: कॅथेरिन दुसरी रशियाच्या झारपदी.
  • १८१५: नेपोलियन बोनापार्टने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
  • १९१७: इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याने फतवा काढून जाहीर केले की त्याच्या वंशातील पुरूष मंडळी विंडसर हे आडनाव लावतील.
  • १९४४: अमेरिकेत पोर्ट शिकागो येथे दारुगोळ्याने भरलेल्या दोन जहाजांवर स्फोट. २३२ ठार.
  • १९४५: दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.
  • १९५४: कॅलिफोर्नियात डिस्नेलॅंड खुले.
  • १९७५: अमेरिकेचे अपोलो व रशियाचे सोयुझ ही दोन अंतराळयाने एकमेकांस जोडली गेली.
  • १९८१: अमेरिकेतील कॅन्सास सिटी, मिसुरी येथे हॉटेलचा एक भाग कोसळला. ११४ ठार.
  • १९९४: फुटबॉल विश्वकप अंतिम सामन्यात ब्राझिलने इटलीला पेनल्टी शूट-आउटमध्ये हरवले.
  • १९९५: अमेरिकेत उष्ण हवेची लाट. ४०० मृत्युमुखी.
  • १९९८: रशियाच्या झार निकोलस दुसरा व त्याच्या कुटुंबीयांना सेंट पीटर्सबर्ग येथे पुनर्दफन.
  • २००४: भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.
  • २००६: ईंडोनेशिया जवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.२ तीव्रतेचा भूकंप. या नंतरच्या त्सुनामीत ८० व्यक्ती मृत्युमुखी.

जन्म / वाढदिवस / जयंती
१७ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८३१: शियानफेंग (चीनी सम्राट, मृत्यु: २२ ऑगस्ट १८६१).
  • १९०६: बिजोन भट्टाचार्य (भारतीय थिएटर आणि चित्रपट अभिनेता, मृत्यु: १९ जानेवारी १९७८).
  • १९१८: कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, (ग्वाटेमालाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यु: ६ डिसेंबर २००३).
  • १९३०: बाबुराव बागुल (आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी, मृत्यु: २६ मार्च १९९१).
  • १९४१: बॉब टेलर (इंग्लिश क्रिकेट खेळाडू).
  • १९५४: एंजेला मर्केल (जर्मनीची चान्सेलर).
  • १९१९: स्नेहल भाटकर (मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार, मृत्यु: २९ मे २००७).

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१७ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १९१८: निकोलस दुसरा (रशियाचा झार, जन्म: १८ मे १८६८).
  • १९९२: कानन देवी (भारतीय अभिनेत्री आणि गायिका, जन्म: २२ एप्रिल १९१६).
  • १९९२: शांता हुबळीकर (मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका, जन्म: १४ एप्रिल १९१४).
  • २००५: सर एडवर्ड हीथ (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान, जन्म: ९ जुलै १९१६).
  • २०१२: मृणाल गोरे (सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या, जन्म: २४ जून १९२८).
  • २०१२: मार्शा सिंह (भारतीय इंग्रजी राजकारणी, जन्म: ११ ऑक्टोबर १९५४).
  • २०२०: सी. एस. शेषाद्री (भारतीय गणितज्ञ, जन्म: २९ फेब्रुवारी १९३२).

१७ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची