५ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ जुलै चे दिनविशेष.

हजरत इनायत खान - (५ जुलै १८८२ - ५ फेब्रुवारी १९२७) इनायत खान हे २० व्या शतकाच्या पहिल्या दशकातील भारतीय सितार वादक आणि सूरबहार वादक होते.
जागतिक दिवस
५ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- स्वातंत्र्य दिन: अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.
ठळक घटना (घडामोडी)
५ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १६८७: सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
- १७७०: चेस्माची लढाई.
- १८११: व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८३०: फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
- १८६५: वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
- १८८४: कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
- १९०५: लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९४०: दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
- १९४१: दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
- १९४३: दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.
- १९४५: दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
- १९४६: बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
- १९५०: कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- १९५०: इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- १९५१: विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
- १९५४: आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाला मान्यता.
- १९६२: अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७०: एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
- १९७५: आर्थर अॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- १९७५: केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७७: पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
- १९९८: जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- २००४: इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
- २००६: उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
जन्म (वाढदिवस, जयंती)
५ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८५३: सेसिल ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
- १८८२: हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १८८६: विलेम ड्रीस, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९११: जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६: आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
- १९२९: टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२८: पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६: राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
- १९५४: जॉन राइट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
५ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १६६६: आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.
- १९४५: जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
- २००४: ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा · चूक कळवा · संदर्भांची यादी · अस्वीकरण
आज
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय