Loading ...
/* Dont copy */

८ जुलै दिनविशेष

८ जुलै दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ८ जुलै चे दिनविशेष.

८ जुलै दिनविशेष | 8 July in History

गोपाल नीलकंठ दांडेकर - (८ जुलै १९१६ - १ जून १९९८) गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर हे मराठी भाषेतील लेखक होते. त्यांनी कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.



जागतिक दिवस
८ जुलै रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

  • - -

ठळक घटना / घडामोडी
८ जुलै रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

  • १४९७: वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.

जन्म / वाढदिवस / जयंती
८ जुलै रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • १८३९: जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती.
  • १८९५: इगोर टॅम, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०८: वी. के. आर. वी. राव (विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव), भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
  • १९०८: नेल्सन रॉकफेलर, अमेरिकेचा ४१वा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९१४: ज्योती बसू, बंगाली राजकारणी.
  • १९१६: गोपाल नीलकंठ दांडेकर (गो. नी. दांडेकर), मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
  • १९५८: नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९७२: सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८१: अनास्ताशिया मिस्किना, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
८ जुलै रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

  • ८१०: पेपिन, इटलीचा राजा.
  • ९७५: एडगर, इंग्लंडचा राजा.
  • ११५३: पोप युजीन तिसरा.
  • १६२३: पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १८२२: पर्सी बिशे शेली, इंग्लिश कवी.
  • १८५९: ऑस्कार पहिला, नॉ़र्वे आणि स्वीडनचा राजा.
  • १९३०: सर जोसेफ वॉर्ड, न्यू झीलँडचा १७वा पंतप्रधान.
  • १९७३: विल्फ्रेड र्‍होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७९: सिन-इतिरो-तोमोनागा, नोबेल पारितोषिक विजेता जपानी भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९७९: रॉबर्ट बी. वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९९४: किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९९: पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
  • २००१: उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.

८ जुलै दिनविशेष संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.


जुलै महिन्यातील दिनविशेष

१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे जुलै महिन्यातील सर्व दिनविशेष पहा.



आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जुलै महिन्यातील दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष

विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची