२६ मार्च दिनविशेष

२६ मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २६ मार्च चे दिनविशेष.
२६ मार्च दिनविशेष | March 26 in History
प्रसिद्ध चित्रकार के. के. हेब्बर (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह.
के. के. हेब्बर - (१५ जून १९११ - २६ मार्च १९९६) के. के. हेब्बर हे एक प्रसिद्ध चित्रकार होते आणि ते त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय चित्रशैलीच्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध होते.

जागतिक दिवस

२६ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • स्वातंत्र्य दिन: बांगलादेश.

ठळक घटना (घडामोडी)

२६ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १०२६: पोप जॉन एकोणिसाव्याने कॉन्राड दुसर्‍याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.
 • १९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू आणि नेते नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले, ज्यामुळे त्यांचे कर्तृत्त्व आणि नेतृत्त्व देशमान्य झाले.
 • १९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला. पुढे या परिसराला किर्लोस्करवाडी असे नाव रूढ झाले.
 • २०००: व्लादिमिर पुतिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२६ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२६ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १९३८: लक्ष्मीनाथ बेझबरुआ (ज्येष्ठ असमिया साहित्यिक).
 • १९९६: के. के. हेब्बर (भारतीय चित्रकार, व्हिडिओ, जन्म: १५ जून १९११).
 • १९९७: नवकमल फिरोदिया (ज्येष्ठ गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती).
 • १९९८: डॉ. शांतिनाथ देसाई (कन्नड साहित्यिक).
 • १९९९: आनंद शंकर (संगीतकार).
 • २००१: जनार्दन हरी पटवर्धन (स्वातंत्र्यसैनिक आणि सनदी अधिकारी).
 • २००३: डॅनियेल पॅट्रिक मॉयनिहॅन (अमेरिकन सेनेटर, भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि अमेरिकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारे नेते).
 • २००३: हरेन पंड्या (गुजरातचे माजी मंत्री).
 • २००३: देविदास सडेकर (मराठी पत्रकार).
 • २०१२: माणिक सीताराम गोडघाटे / कवी ग्रेस (मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी, जन्म: १० मे १९३७).

गॅलरी (२६ मार्च दिनविशेष)

२६ मार्च दिनविशेष २६ मार्च दिनविशेष २६ मार्च दिनविशेष
२६ मार्च दिनविशेष
२६ मार्च दिनविशेष २६ मार्च दिनविशेष २६ मार्च दिनविशेष २६ मार्च दिनविशेष
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

मार्च महिन्यातील दिनविशेष

तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


संबंधित दुवे: सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जानेवारी दिनविशेष

विभाग: जानेवारी दिनविशेष, फेब्रुवारी दिनविशेष, मार्च दिनविशेष, एप्रिल दिनविशेष, मे दिनविशेष, जून दिनविशेष, जुलै दिनविशेष, ऑगस्ट दिनविशेष, सप्टेंबर दिनविशेष, ऑक्टोबर दिनविशेष, नोव्हेंबर दिनविशेष, डिसेंबर दिनविशेष
विषय: मार्च

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.