
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
१९ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- YEAR: TEXT
ठळक घटना (घडामोडी)
१९ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १९९८: भारताचे पंतप्रधानम्हणून अटलबिहारी वाजपेयी यांचा शपथविधी.
- २००२: अफगाणिस्तानमध्ये ऑपरेशन ॲनाकाँडा सुरू. ५०० तालिबान व अल कायदा सैनिक तर मित्र राष्ट्रांचे ११ सैनिक मृत्युमुखी.
- २००४: आनाकोस्की, फिनलंड शहरात बस व ट्रकची धडक. २४ ठार, १३ जखमी.
- २००४: तैवानच्या राष्ट्राध्यक्ष चेन शुइ-बियान वर हल्ला.
- २०१३: राष्ट्रीय महामार्ग १७वरील खेडजवळ जगबुडी नदीवरील पुलावरुन बस नदीपात्रात कोळून ३७ ठार, १५ जखमी.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१९ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८१३: डेव्हिड लिविंग्स्टन, स्कॉटलंडचा शोधक व धर्मप्रसारक.
- १८४८: वायट अर्प, अमेरिकन पोलिस अधिकारी.
- १८४९: आल्फ्रेड फोन टिर्पिट्झ, जर्मनीचा दर्यासारंग.
- १८६०: विल्यम जेनिंग्स ब्रायन, अमेरिकेचा ४१वा परराष्ट्रसचिव.
- १८७१: शोफिल्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८३: वॉल्टर हॅवोर्थ, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ.
- १८८३: जोसेफ स्टिलवेल, अमेरिकेचा सेनापती.
- १८८९: मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १९००: फ्रेडरिक जोलियो, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५: आल्बर्ट स्पीयर, नाझी अधिकारी.
- १९०६: आडोल्फ आइकमन, नाझी अधिकारी.
- १९३७: एगॉन क्रेंझ, पूर्व जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४३: मारियो जे. मोलिना, नोबेल पारितोषिक विजेता मेक्सिकोचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९४४: सैद मुसा, बेलीझचा पंतप्रधान.
- १९५२: वॉरेन लीस, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५४: इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ.
- १९५६: येगोर गैदार, रशियन राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ.
- १९८४: तनुश्री दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१९ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- YEAR: TEXT
गॅलरी (१९ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण