
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
१८ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- जागतिक निद्रा दिन.
ठळक घटना (घडामोडी)
१८ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- ३७: रोमन सेनेटने सीझर तिबेरियसचे मृत्यूपत्र अवैध ठरवले व कालिगुलाची सीझर पदी नियुक्ती केली.
- १८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.
- १९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास.
- १९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.
- १९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.
- २००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.
- २०१७: त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१८ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८५८: रुडॉल्फ डिझेल (डिझेल इंजिनचे संशोधक, मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३).
- १८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, मृत्यू: १ जून १९४४).
- १८६९: नेव्हिल चेंबरलेन (इंग्लंडचे पंतप्रधान, मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०).
- १८८१: वामन गोपाळ / वीर वामनराव जोशी (स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक, मृत्यू: ३ जून १९५६).
- १९०१: कृष्णाजी भास्कर वीरकर / तात्यासाहेब भास्कर वीरकर (अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक विद्यालय शैक्षणिक संस्थेचे संस्थापक).
- १९०५: मालती बेडेकर / विभावरी शिरुरकर (लेखिका, मृत्यू: ७ मे २००१).
- १९१९: इंद्रजित गुप्ता (केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते, मृत्यू: २० फेब्रुवारी २००१).
- १९२१: एन. के. पी. साळवे (भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष, मृत्यू: १ एप्रिल २०१२).
- १९३६: फ्रेडरिक विलेम डी क्लर्क (दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते).
- १९३८: शशी कपूर / बलबीरराज पृथ्वीराज कपूर (ज्येष्ठ अभिनेते, मृत्यू: ४ डिसेंबर २०१७).
- १९४६: नवीन निश्चल (ज्येष्ठ भारतीय अभिनेते, मृत्यू: १९ मार्च २०११).
- १९४८: एकनाथ सोलकर (अष्टपैलू क्रिकेटपटू, मृत्यू: २६ जून २००५).
- १९५६: रावसाहेब दादाराव दानवे (महाराष्ट्रातील राजकारणी, हयात).
- १९५७: रत्ना पाठक (हिंदी थिएटर, टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, हयात).
- १९८९: श्रीवत्स गोस्वामी (भारतीय क्रिकेट खेळाडू, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१८ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९०८: सर जॉन इलियट (ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ, जन्म: २५ मे १८३१).
- १९४७: विल्यम सी ड्युरंट (जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक, जन्म: ८ डिसेंबर १८६१).
- २००१: विश्वनाथ गोविंद नागेशकर / गोवेकर (भारतीय चित्रकार, जन्म: १८ एप्रिल १९१०).
- २००३: अॅडम ओस्बोर्न (ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक, जन्म: ६ मार्च १९३९).
- २०१७: चक बेरी / चार्ल्स एडवर्ड अँडरसन बेरी / फादर ऑफ रॉक अँड रोल (अमेरिकन गायक, गीतकार आणि गिटार वादक. रॉक अॅंड रोलचे निर्माते, १८ ऑक्टोबर १९२६).
गॅलरी (१८ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण