Loading ...
/* Dont copy */

८ एप्रिल दिनविशेष

८ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ८ एप्रिल चे दिनविशेष.

८ एप्रिल दिनविशेष | April 8 in History
दिनविशेष (८ एप्रिल दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
पाब्लो पिकासो - (२५ ऑक्टोबर १८८१ - ८ एप्रिल १९७३) हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते.

जागतिक दिवस

८ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • YEAR: TEXT

ठळक घटना (घडामोडी)

८ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
  • १८६६: इटली आणि पर्शियाची ऑस्ट्रिया-हंगेरी विरोधात युती.
  • १९५०: भारत आणि पाकिस्तान यांच्या लियाकत-नेहरू करारावर स्वाक्षर्‍या.

जन्म (वाढदिवस, जयंती)

८ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • YEAR: TEXT

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

८ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १९७३: पाबलो पिकासो, स्पॅनिश चित्रकार.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची