
जया बच्चन - (९ एप्रिल १९४८) जया बच्चन या हिंदी चित्रपटातील एक अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत.जया बच्चन यांना त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटातील नायिका म्हणून ओळखले जाते. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.१९९२ मध्ये श्रीमती जया बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
जागतिक दिवस
९ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- YEAR: TEXT
ठळक घटना (घडामोडी)
९ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८६७: अलास्का खरेदी - एका मताने मंजूरी मिळवून अमेरिकेने रशियाशी करार करून अलास्का विकत घेतले.
- १९४०: दुसरे महायुद्ध - जर्मनीचे डेन्मार्क आणि नॉर्वे वर आक्रमण
- १९५३: वॉर्नर बंधूंचा पहिला त्रिमितीय चित्रपट, हाऊस ऑफ वॅक्स, प्रदर्शित झाला.
- २००५: प्रिन्स चार्ल्सचा कॅमिला पार्कर-बोल्सशी विवाह संपन्न.
जन्म (वाढदिवस, जयंती)
९ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १३३६: तैमूरलंग, मोंगोल सरदार.
- १७७०: थॉमस योहान सीबेक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १७७३: एटियें ऐन्याँ, फ्रेंच लेखक.
- १८०६: इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल, ब्रिटिश अभियंता.
- १८२१: चार्ल्स बॉदेलेर, फ्रेंच कवी.
- १८३५: लिओपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १८६५: एरिक लुडेन्डॉर्फ, जर्मन सेनापती.
- १८६७: ख्रिस वॉटसन, ऑस्ट्रेलियाचा तिसरा पंतप्रधान.
- १८७२: लेऑन ब्लुम, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९३०: एफ. आल्बर्ट कॉटन, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९४८: जया बच्चन, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
९ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- YEAR: TEXT
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण