६ एप्रिल दिनविशेष

६ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ एप्रिल चे दिनविशेष.
६ एप्रिल दिनविशेष | April 6 in History
दिनविशेष (६ एप्रिल दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
TEXT

जागतिक दिवस

६ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • YEAR: TEXT

ठळक घटना (घडामोडी)

६ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १८१४: नेपोलियनचा पायउतारा आणि त्याची एल्बाला रवानगी.
 • १८९६: पहिल्या आधुनिक ऑलिंपिक खेळांचे अथेन्समध्ये उद्घाटन. रोमन सम्राट थेडोसियस पहिला याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
 • १९१७: पहिले महायुद्ध - अमेरिकेची जर्मनीवर युद्ध घोषणा.
 • १९१९: महात्मा गांधींची सत्याग्रहाचे आवाहन.
 • १९९८: पाकिस्तानने मध्यम पल्ल्यांच्या क्षेपणास्रांची चाचणी केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

६ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १७७३: जेम्स मिल (स्कॉटिश तत्त्ववेत्ता, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ.
 • १८६४: सर विल्यम हार्डी (ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
 • १८९०: अँटनी फोक्कर (फोक्कर एरक्राफ्टचा स्थापक.
 • १८९०: अली सिकंदर / जिगर मोरादाबादी (उर्दू कवी).
 • १८९२: डोनाल्ड विल्स डग्लस (डग्लस एरक्राफ्ट कंपनीचे स्थापक).
 • १९०९: जी.एन. जोशी (भावगीत गायक व संगीतकार).
 • १९१७: हणमंत नरहर जोशी / कवी सुधांशु (मराठी कथाकार व कवी).
 • १९१९: रघुनाथ विष्णू पंडित (कोंकणी कवी).
 • १९२७: विष्णू महेश्वर / व्ही. एम. तथा दादासाहेब जोग (मराठी उद्योजक).
 • १९२८: जेम्स वॉटसन (फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ).
 • १९३१: रमा दासगुप्ता / सुचित्रा सेन (बंगाली आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री).
 • १९३३: पी.के. नायर (नॅशनल फिल्म आर्काईव्ह्जचे संस्थापक).
 • १९५६: दिलीप वेंगसरकर (भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक).
 • १९७१: संजय सुरी, चित्रपट अभिनेता, निर्माता.
 • १९६४: डेव्हिड वुडर्ड (अमेरिकन लेखक आणि संगीत कंडक्टर).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

६ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १५२८: आल्ब्रेख्त ड्यूरर (जर्मन चित्रकार.
 • १९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर.
 • १९८३: जनरल जयंतो नाथ चौधरी (भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण).
 • १९८९: पन्नालाल पटेल (ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराती कथा-कादंबरीकार. चारशेहून अधिक कथांचे २५ संग्रह, ३२ कादंबऱ्या, ५ नाटके, बालसाहित्य यासारखी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे).
 • १९९२: आयझॅक असिमॉव्ह (अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.