५ एप्रिल दिनविशेष

५ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ एप्रिल चे दिनविशेष.
५ मार्च दिनविशेष | 5 March in History
पंडिता रमाबाई, ५ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह.
पंडिता रमाबाई - (२३ एप्रिल १८५८ - ५ एप्रिल १९२२) पंडिता रमाबाई या परित्यक्ता, पतिता व विधवा स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने सतत कार्यरत राहिलेल्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या विदुषी होत्या.

जागतिक दिवस

५ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • -: -

ठळक घटना (घडामोडी)

५ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • २०१३: ठाण्याजवळील मुंब्रा येथे अनिधिकृत इमारत कोसळून ६० ठार. पन्नासपेक्षा अधिक जखमी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

५ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १२८८: गो-फुशिमी, जपानी सम्राट.
 • १६२२: व्हिंसेंझो व्हिवियानी, इटालियन गणितज्ञ.
 • १९०८: जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
 • १९०९: आल्बर्ट आर. ब्रॉक्कोली, अमेरिकन चित्रपटनिर्माता.
 • १९१६: ग्रेगोरी पेक, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९२०: आर्थर हेली, अमेरिकन लेखक.
 • १९२०: रफिक झकेरिया, भारतीय लेखक.
 • १९२३: न्विन व्हान थियू, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२९: इव्हार गियाएव्हेर, नॉर्वेचा भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९२९: नायजेल हॉथॉर्न, इंग्लिश चित्रपट अभिनेता.
 • १९३७: कॉलिन पॉवेल, अमेरिकेचा परराष्ट्रसचिव.
 • १९४७: ग्लोरिया मॅकापगाल-अरोयो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

५ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १९२२: पंडीता रमाबाई, स्त्री शिक्षणासाठी सतत कार्यरत आणि मराठी सामाजिक कार्यकर्त्या.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.