२८ एप्रिल दिनविशेष

२८ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २८ एप्रिल चे दिनविशेष.
२८ एप्रिल दिनविशेष | 28 April in History
२८ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
TEXT - (१० एप्रिल १७५५ - २ जुलै १८४३) TEXT.

जागतिक दिवस

२८ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • TEXT: TEXT.

ठळक घटना (घडामोडी)

२८ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • ११९२: जेरुसलेमचा राजा कॉन्राड पहिल्याची हत्या.
 • १७९६: चेरास्कोचा तह - नेपोलियन बोनापार्ट व व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीयाचा राजा यांच्यात.
 • १९२०: अझरबैजानचा सोवियेत संघात प्रवेश.
 • १९३२: पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
 • १९४५: इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.
 • १९४७: पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरुन पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
 • १९५२: ड्वाइट डी. आयझेनहॉवरने नाटोचे सरसेनापतीपद सोडले.
 • १९५२: अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
 • १९६५: अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये लश्कर पाठवले.
 • १९६९: चार्ल्स दि गॉलने फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
 • १९७०: व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने आपल्या सैन्याला कंबोडियावर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
 • १९७८: अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद दाउद खानची हकालपट्टी व हत्या.
 • १९८८: हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
 • १९९६: ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया बेटावर मार्टिन ब्रायन्टने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
 • २००१: डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२८ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १४४२: एडवर्ड चौथा, इंग्लंडचा राजा.
 • १७५८: जेम्स मन्रो, अमेरिकेचा पाचवा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८९: अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
 • १९०८: ऑस्कार शिंडलर, ऑस्ट्रियाचा व्यापारी व नाझीविरोधी.
 • १९२४: केनेथ कॉँडा, झाम्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९८१: जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२८ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • ११९२: कॉन्राड पहिला, जेरुसलेमचा राजा.
 • १७२६: थॉमस पिट, चेन्नईचा ब्रिटीश गव्हर्नर.
 • १९४५: बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
 • १९७८: मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.