१६ एप्रिल दिनविशेष

१६ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १६ एप्रिल चे दिनविशेष.
१६ एप्रिल दिनविशेष | 16 April in History
१६ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
चार्ली चॅप्लिन - (१६ एप्रिल १८८९ - २५ डिसेंबर १९७७) हा मूकपटांध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती.

जागतिक दिवस

१६ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • TEXT: TEXT.

ठळक घटना (घडामोडी)

१६ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १८५३: भारतात पहिली प्रवासी रेल्वे सेवा बोरीबंदर ते ठाणे अशी सुरू झाली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१६ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • ७७८: भक्त लुई.
 • १३१९: जॉन दुसरा, फ्रांसचा राजा.
 • १६९३: ऍन सोफी रेव्हेंटलो, डेन्मार्क व नॉर्वेची राणी.
 • १७२८: जोसेफ ब्लॅक, स्कॉटलँडचा रसायनशास्त्रज्ञ.
 • १७३८: हेन्री क्लिंटन, ब्रिटिश सेनापती.
 • १८२३: फर्डिनांड आयझेनस्टाइन, जर्मन गणितज्ञ.
 • १८४४: ऍनातोले फ्रांस, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
 • १८४८: कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक.
 • १८६७: विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक.
 • १८८९: चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार.
 • १९२१: पीटर उस्तिनोव, इंग्लिश चित्रपटअभिनेता.
 • १९२७: पोप बेनेडिक्ट सोळावा.
 • १९४६: मार्गो ऍडलर, अमेरिकन पत्रकार.
 • १९४७: करीम अब्दुल-जब्बार, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
 • १९६५: मार्टिन लॉरेंस, अमेरिकन चित्रपट अभिनेता.
 • १९७२: कोंचिता मार्टिनेझ, टेनिस खेळाडू.
 • १९७८: लारा दत्ता, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१६ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • YEAR: TEXT (जन्म: ).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.