Loading ...
/* Dont copy */

१७ एप्रिल दिनविशेष

१७ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १७ एप्रिल चे दिनविशेष.

१७ एप्रिल दिनविशेष | 17 April in History
१७ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
सर्वपल्ली राधाकृष्णन - (५ सप्टेंबर १८८८ - १७ एप्रिल १९७५) हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ हाते.

जागतिक दिवस

१७ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • जागतिक हेमोफिलिया दिवस.

ठळक घटना (घडामोडी)

१७ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
  • ६९: बेड्रियाकमची लढाई - व्हिटेलियस रोमन सम्राटपदी.
  • १४९२: स्पेन व क्रिस्टोफर कोलंबसच्या मध्ये करार. कोलंबसला मसाले आणण्यासाठी एशियाला स्पेनचा प्रतिनिधी म्हणून पाठवण्यास स्पेनची मंजूरी.
  • १५२१: मार्टिन ल्युथरचे वर्मच्या डियेटसमोर भाषण. त्याने आपले तत्त्वज्ञान बदलण्यास नकार दिला.
  • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - व्हर्जिनीया अमेरिकेपासून विभक्त झाले.
  • १८९५: माग्वानचा तह - जपानने पराभूत चीनला अपमानास्पद कलमे असलेला तह मंजूर करण्यास भाग पाडले.
  • १९३५: सन म्युंग मूनला येशू ख्रिस्ताने स्वप्नात साक्षात्कार दिला व आपण सुरु केलेले कार्य पुढे नेण्याची आज्ञा केली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियाने जर्मनीसमोर शरणागति पत्करली.
  • १९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण - क्युबाच्या फिदेल कास्त्रोची राजवट उलथवण्यासाठी सी.आय.ए. कडून प्रशिक्षित हल्लेखोर क्युबात उतरले.
  • १९७०: चांद्रयान अपोलो १३तील अंतराळवीर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.
  • १९७५: ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नोम पेन्ह जिंकली.
  • १९८६: सिसिली आणि नेदरलँड्समधील युद्ध ३३५ वर्षांनी अधिकृतरीत्या संपले.
  • २००२: अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१७ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ५९३: जोमेइ, जपानी सम्राट.
  • १७३४: तक्सिन, थायलंडचा राजा.
  • १८९४: निकिता ख्रुश्चेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४२: ज्ञानेश्वर आगाशे (भारतीय उद्योजक, क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रशासक, मृत्यू: २ जानेवारी २००९).
  • १९७२: मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७४: व्हिक्टोरिया बेकहाम, इंग्लिश गायिका.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१७ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १०८०: हॅराल्ड तिसरा, डेन्मार्कचा राजा.
  • १७११: जोसेफ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८९१: अलेक्झांडर मॅकेन्झी, कॅनडाचा पंतप्रधान.
  • १९३६: चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
  • १९४४: जे.टी. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७५: सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्राध्यक्ष.
  • २००४: सौंदर्या, दक्षिण भारतीय अभिनेत्री.
  • २०१२: वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची