
पंडित रविशंकर - (७ एप्रिल १९२० - ११ डिसेंबर २०१२) हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते.
जागतिक दिवस
७ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- जागतिक आरोग्य दिन.
ठळक घटना (घडामोडी)
७ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८२७: जॉन वॉकर या इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ्याने आपली पहिली घर्षण काडेपेटी विकली. त्याने आदल्या वर्षी हिचा शोध लावला होता.
- १९४८: जागतिक आरोग्य संघटेनेची स्थापना.
- १९६४: आय.बी.एम. तर्फे सिस्टम/३६० ची घोषणा.
जन्म (वाढदिवस, जयंती)
७ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १६५२: पोप क्लेमेंट बारावा.
- १७७०: विल्यम वर्ड्सवर्थ, इंग्लिश कवी.
- १८६०: विल कीथ केलॉग, अमेरिकन उद्योगपती.
- १९२०: पंडित रविशंकर, भारतीय संगीतकार.
- १९३९: फ्रांसिस फोर्ड कॉप्पोला, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९४२: जीतेंद्र, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९४४: गेर्हार्ड श्रोडर, जर्मनीचा चान्सेलर.
- १९५४: जॅकी चान, हाँग काँगचा चित्रपट अभिनेता.
- १९६४: रसेल क्रोव, न्यू झीलँडचा चित्रपट अभिनेता.
- १९८२: सोंजय दत्त, भारतीय वंशाचा अमेरिकन व्यावसायिक कुस्तीगीर.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
७ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८०३: तुसाँ ल'ओव्हर्चर, हैतीचा क्रांतिकारी.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण