१५ एप्रिल दिनविशेष

१५ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १५ एप्रिल चे दिनविशेष.
१५ एप्रिल दिनविशेष | 15 April in History
१५ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
गुरू नानक देव - (१५ एप्रिल १४६९ - २२ सप्टेंबर १५३९) हे शीख धर्माचे संस्थापक व दहा शीख गुरूंपैकी प्रथम गुरू होते. यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या ननकानासाहिब येथे झाला होता.

जागतिक दिवस

१५ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • TEXT: TEXT.

ठळक घटना (घडामोडी)

१५ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • YEAR: TEXT

जन्म (वाढदिवस, जयंती)

१५ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १४५२: लियोनार्दो दा व्हिंची, इटालियन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार.
 • १४६९: गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.
 • १५५२: पियेत्रो कॅताल्दी, इटालियन गणितज्ञ.
 • १६४२: सुलेमान दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
 • १६४६: क्रिस्चियन पाचवा, डेन्मार्कचा राजा.
 • १६८४: कॅथरिन पहिली, रशियाची सम्राज्ञी.
 • १८००: जेम्स क्लार्क रॉस, इंग्लिश शोधक.
 • १८७४: योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १८८३: स्टॅन्ली ब्रुस, ऑस्ट्रेलियाचा आठवा पंतप्रधान.
 • १८९६: निकोलाय निकोलायेविच सेम्योनोव्ह, नोबेल पारितोषिकविजेता रशियन रसायनशास्त्रज्ञ.
 • १९१२: किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२०: रिचर्ड फॉन वायझॅकर, जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९२२: हसरत जयपुरी, गीतकार.
 • १९३०: विग्दिस फिनबोगादॉट्टिर, आइसलँडचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३२: सुरेश भट, कवी व मराठी गझलकार.
 • १९४२: केनेथ ले, एन्रॉनचा अमेरिकन मुख्याधिकारी.
 • १९५५: डोडी अल-फयेद, इंग्लिश धनाढ्य.
 • १९८०: जेम्स फॉस्टर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१५ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १६५९: सायमन डाख, जर्मन कवी.
 • १७०४: योहान व्हान वेवरेन हड, डच गणितज्ञ.
 • १७५४: जाकोपो रिकाटी, इटालियन गणितज्ञ.
 • १८६५: अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
 • १८८९: फादर डेमियन, ख्रिश्चन धर्मप्रसारक.
 • १९१२: एडवर्ड स्मिथ, टायटॅनिकचा कॅप्टन.
 • १९८०: ज्याँ-पॉल सार्त्र, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञ.
 • १९९८: पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.