अब्राहम लिंकन यांचे सुविचार आणि कोट्स

अब्राहम लिंकन - मराठी सुविचार | Abraham Lincoln - Marathi Suvichar | Marathi Good Thoughts | Marathi Quotes

अब्राहम लिंकन यांचे मराठी भाषेत अनुवाद केलेले सुविचार आणि कोट्स


जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वतःच्या स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार नाही.
- अब्राहम लिंकन


नावअब्राहम लिंकन
जन्म दिनांक१२ फेब्रुवारी १८०९
मृत्यू दिनांक१५ एप्रिल १८६५
राष्ट्रीयत्वअमेरिकन
कार्यक्षेत्रवकील, राजकारणी, अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष
अल्प परिचयअब्राहम लिंकन हे अमेरिकेतील प्रभावशाली राष्ट्रपतींपैकी एक गणले जातात. ते अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती होते, त्यांचे जीवन खडतर संघर्षानंतर मिळालेल्या यशाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत गरिबी ते व्हाइट हाउस पर्यंतचा प्रवास करणारे अब्राहम लिंकन दोन वेळा सीनेटच्या निवडणूकीत पराभूत झाले होते. यासाठी जीवनात काही मिळवायचे असेल तर हार न मानता सातत्याने पुढे चालत रहावे हा सकारात्मक विचार अब्राहम लिंकन यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतो.
विषयस्वातंत्र्य, विश्वास

सुविचार        प्रसिद्ध व्यक्ती        अब्राहम लिंकन

    अब्राहम लिंकन विभागातील सर्व पोस्ट्स  सामायिक करा


अभिव्यक्ती        विचारधन