
त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे.
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टय म्हणजे या लिंगात ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे तीन देव असल्याचे समजले जाते, म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते.
त्र्यंबकेश्वर परिसराची निवडक छायाचित्रे
-
मंदिराबाहेरील फलक
-
त्रंबकेश्वर मंदिर - ब्रम्हगिरी पर्वत
-
त्रंबकेश्वर मंदिरा बाहेरील परिसर
-
त्रंबकेश्वर येथील पाण्याचे कुंड
-
त्रंबकेश्वर मंदिर परिसर
-
त्रंबकेश्वर पवित्र कुंड
-
मंदिरावरिल कोरीव नक्षीकाम
-
मंदिर परिसरातील भाविक
-
त्रंबकेश्वर मंदिर
-
मंदिरावरिल कोरीव मुर्ती
-
त्रंबकेश्वर आणि ईतर मंदिरे
-
त्रंबकेश्वर बाजारपेठ
त्र्यंबकेश्वर संबंधी महत्त्वाचे दुवे:
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा