Loading ...

१३ डिसेंबरचा इतिहास

१३ डिसेंबरचा इतिहास - इतिहासातील जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारा दिनांक १३ डिसेंबरचा इतिहास.

१३ डिसेंबरचा इतिहास | 13 December in History

जागतिक दिवस, दिनविशेष, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवस तसेच प्रसिद्ध, मनोरंजक आणि उल्लेखनीय घटना घडलेला दिनांक १३ डिसेंबरचा इतिहास पहा.


१३ डिसेंबरचा इतिहास, स्मिता पाटील. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह | Smita Patil. Photo by: MarathiMati Archive
१७ ऑक्टोबरचा इतिहास, स्मिता पाटील. छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह

स्मिता पाटील - (१७ ऑक्टोबर १९५५ - १३ डिसेंबर १९८६) स्मिता पाटील ह्या मराठी आणि हिंदी चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. १९८५ मध्ये स्मिता पाटील यांना वयाच्या तिसाव्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०२३

जागतिक दिवस / दिनविशेष

१३ डिसेंबर रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • माल्टा: प्रजासत्ताक दिन

१३ डिसेंबरचा इतिहास (ठळक घटना / घडामोडी)

१३ डिसेंबरचा इतिहास, ठळक घटना आणि घडामोडी
  • १५४५: ट्रेंटची समिती सुरू.
  • १५७७: सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.
  • १६४२: एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलँडला पोचला.
  • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध - फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.
  • १९३७: दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई - जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.
  • १९३८: ज्यूंचे शिरकाण - साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
  • १९३९: दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई - ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लँग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध - हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९७४: माल्टा गणतंत्र झाले.
  • १९७७: अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
  • १९८१: पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
  • १९९६: कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
  • २०००: आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरनी हार मान्य केली.
  • २००१: पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचार्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
  • २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • २००२: सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, व्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
  • २००३: इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
  • २००३: प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१३ डिसेंबर रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १५२१: पोप सिक्स्टस पाचवा.
  • १५३३: एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
  • १५५३: चौथा हेन्‍री, फ्रान्सचा राजा.
  • १५८५: हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
  • १६७८: याँग्झेंग, चीनी सम्राट.
  • १८१६: वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणार्‍या सीमेन्सचा जन्म
  • १८१८: मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
  • १८५४: थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
  • १९१३: आर्ची मूर, मुष्टियोद्धा
  • १९२४: विद्याधर पुंडलिक, साहित्यिक
  • १९२८: सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१३ डिसेंबर रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १०४८: अल बिरूनी, ईराणी गणितज्ञ.
  • ११२४: पोप कॅलिक्स्टस दुसरा.
  • १२०४: फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९८६: स्मिता पाटील (भारतीय अभिनेत्री, पद्मश्री, जन्म: १७ ऑक्टोबर १९५५)
  • १९९४: विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
  • १९९६: श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.
  • २००५: रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.

१३ डिसेंबरचा इतिहास संबंधी महत्त्वाचे दुवे:



डिसेंबर महिन्याचा इतिहास

१ २ ३ ४ ५ ६ ७
८ ९ १० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१
तारखेप्रमाणे डिसेंबर महिन्यातील सर्व इतिहास पहा.



सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / इतिहासात आज / डिसेंबर महिन्याचा इतिहास
विभाग -
जानेवारी महिन्याचा इतिहास · फेब्रुवारी महिन्याचा इतिहास · मार्च महिन्याचा इतिहास · एप्रिल महिन्याचा इतिहास · मे महिन्याचा इतिहास · जून महिन्याचा इतिहास · जुलै महिन्याचा इतिहास · ऑगस्ट महिन्याचा इतिहास · सप्टेंबर महिन्याचा इतिहास · ऑक्टोबर महिन्याचा इतिहास · नोव्हेंबर महिन्याचा इतिहास · डिसेंबर महिन्याचा इतिहास
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची