काळूस्ते - घोटी, इगतपुरी - फोटो

काळूस्ते, घोटी, इगतपुरी, फोटो - [Kaluste, Ghoti, Igatpuri, Photos].
काळूस्ते - घोटी, इगतपुरी - फोटो | Kaluste - Ghoti, Igatpuri - Photos
हर्षद खंदारे
संस्थापक, मुख्य संपादक । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी कविता, मराठी लेख, मराठी चारोळी, फोटो गॅलरी, मराठी व्यंगचित्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

४ टिप्पण्या

 1. Aprtim....aathvni
  1. धन्यवाद!
 2. गावाकडच्या निसर्ग सौदर्याचं वर्णनच केलं जाऊ शकत नाही त्यासाठी ते अनुभवनंच गरजेच आहे.
  तुम्ही येथे हि छायाचित्रे पोस्ट करून माझ्या आठवणींना पुन्हा नव्याने हिरवेगार केले आहे.
  तुमची ही छायचित्रे पाहून केव्हा भारतात परतेन आणि गाव बघेन असं झालं आहे.
  मराठीमाती हे नाव आपण सार्थक करत आहात.
  मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा.
  1. सचिन,

   मातीबद्दल असणाऱ्या प्रेम आणि ओढीपाईच मराठीमाती डॉट कॉमची निर्मिती करण्यात आली आहे.
   आम्हाला आपला अभिप्राय वाचून अत्यंतीक आनंद होत आहे, आम्ही आमच्या विचारांवर खरे उतरत आहोत याची ही जनू पोच पावतीच आहे.

   शुभेच्छा आणि धन्यवाद!
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.