बगळे आणि राजहंस - इसापनीती कथा

बगळे आणि राजहंस - इसापनीती कथा - [Bagale Aani Rajahans - Isapniti Katha] जडत्व किंवा आळस हा फार अपायकारक आहे, तो आपल्या अंगी कधीही जडू देऊ नये.
बगळे आणि राजहंस - इसापनीती कथा | Bagale Aani Rajahans - Isapniti Katha
काही पारध्यांनी एका शेतात काही हंस व बगळे पाहिले. मग त्यांनी लपत लपत येऊन त्यांवर एकदम हल्ला केला.

त्यावेळी बगळे हलक्या अंगाचे आणि चपळ असल्यामुळे ते तात्काळ उडून गेले, परंतु हंस जड अंगाचे असल्यामुळे त्यांस वेळेवर उडता आले नाही व त्यामुळे ते पारध्याच्या हाती सहज सापडले.

तात्पर्य: जडत्व किंवा आळस हा फार अपायकारक आहे, तो आपल्या अंगी कधीही जडू देऊ नये.
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.