२५ जानेवारी दिनविशेष

२५ जानेवारी दिनविशेष - [25 January in History] दिनांक २५ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
२५ जानेवारी दिनविशेष | 25 January in History

दिनांक २५ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


विनोबा भावे - (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. मरणोत्तर १९८३ साली विनोबा भावे यांना भारतरत्‍न पदवी प्रदान करण्यात आली.


जागतिक दिवस
 • भारतीय पर्यटन दिन
 • जागतिक कृष्टरोग निर्मूलन दिन
ठळक घटना / घडामोडी
 • १९१९: पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
 • १९२४: फ्रांसच्या शामोनि शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
 • १९७१: हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
 • १९८३: विनोबा भावे यांना भारतरत्‍न पदवी प्रदान
 • २००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
 • २००३: सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
 • २००४: लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.
जन्म / वाढदिवस
 • १७३६: जोसेफ लुई लाग्रांज, इटलीचा गणितज्ञ.
 • १८८२: व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
 • १९३१: डीन जोन्स, अमेरिकन अभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.